चीन - जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असणाऱ्या चीनच्या चेन यु फेईने जगज्जेत्या नोझोमी ओकुहाराला मात देत चीन बॅडमिंटन ओपनचे जेतेपद पटकावले. दुखापतीतून पुनरागमन तिसऱ्या सीडेड करत यू फेईने महिलांच्या एकेरीत हा कारनामा केला.
-
Highlights | Chen Yu Fei 🇨🇳 comes back to retain the Fuzhou China Open title in a monumental final against Nozomi Okuhara🇯🇵🏸
— BWF (@bwfmedia) November 10, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
#HSBCBWFbadminton #HSBCRacetoGuangzhou pic.twitter.com/sNvZyOdvjG
">Highlights | Chen Yu Fei 🇨🇳 comes back to retain the Fuzhou China Open title in a monumental final against Nozomi Okuhara🇯🇵🏸
— BWF (@bwfmedia) November 10, 2019
#HSBCBWFbadminton #HSBCRacetoGuangzhou pic.twitter.com/sNvZyOdvjGHighlights | Chen Yu Fei 🇨🇳 comes back to retain the Fuzhou China Open title in a monumental final against Nozomi Okuhara🇯🇵🏸
— BWF (@bwfmedia) November 10, 2019
#HSBCBWFbadminton #HSBCRacetoGuangzhou pic.twitter.com/sNvZyOdvjG
हेही वाचा - किवींचे नशीबचं खराब.. इंग्लंड-न्यूझीलंड टी-२० सामना 'टाय', सुपर ओव्हरमध्ये साहेबांची बाजी
या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात यू फेईने जपानच्या ओकुहाराला ९-२१, २१-१२, २१-१८ अशी मात दिली. दोन्ही खेळांडूमध्ये हा सामना तब्बल १ तास २२ मिनिटे रंगला होता. यू फेईचा ओकुहारावर सलग तिसरा विजय आहे. या पराभवामुळे ओकुहाराने आपले जागतिक क्रमवारीतील पहिले स्थान गमावले आहे.
यंदा झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपन आणि ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये यू फेईने ओकुहारावर सरशी साधली होती.