मुंबई - बॉलिवूड अभिनेता हर्षवर्धन राणे, अमित सध आणि जिम सर्भ असे दिग्गज कलाकार असलेल्या 'तैश' या थरारपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. अत्यंत वेगवान अॅक्शन दृष्ये असलेला हा ट्रेलर प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. रिव्हेंज ड्रामा असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन बेजॉय नंबीयार यांनी केले आहे. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी हा ट्रेलर आपल्या ट्विटर हँडलवर पोस्ट केला आहे.
-
TRAILER LAUNCHED... Trailer of #Taish... Stars #PulkitSamrat, #HarshvardhanRane, #JimSarbh, #KritiKharbanda, #SanjeedaShaikh and #ZoaMorani... Directed by Bejoy Nambiar... Premieres 29 Oct 2020 on #Zee5... #TaishTrailer: https://t.co/pghetX6wGu
— taran adarsh (@taran_adarsh) October 15, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">TRAILER LAUNCHED... Trailer of #Taish... Stars #PulkitSamrat, #HarshvardhanRane, #JimSarbh, #KritiKharbanda, #SanjeedaShaikh and #ZoaMorani... Directed by Bejoy Nambiar... Premieres 29 Oct 2020 on #Zee5... #TaishTrailer: https://t.co/pghetX6wGu
— taran adarsh (@taran_adarsh) October 15, 2020TRAILER LAUNCHED... Trailer of #Taish... Stars #PulkitSamrat, #HarshvardhanRane, #JimSarbh, #KritiKharbanda, #SanjeedaShaikh and #ZoaMorani... Directed by Bejoy Nambiar... Premieres 29 Oct 2020 on #Zee5... #TaishTrailer: https://t.co/pghetX6wGu
— taran adarsh (@taran_adarsh) October 15, 2020
बिजॉय या चित्रपटाच्या कथेवर बेजॉय नंबीयार बऱ्याच दिवसापासून काम करत होते. 'तैश' चित्रपटाची निर्मिती निशांत पिट्टी आणि बेजॉय नंबीयार हेच करणार आहेत. हर्षवर्धन 'सनम तेरी कसम' या चित्रपटानंतर बऱ्याच काळापासून चित्रपटापासून लांब होता. जिम सर्भ हा 'पद्मावत' या चित्रपटात झळकला होता. तर अमित संधने सलमान खानसोबत 'सुलतान' चित्रपटात भूमिका साकारली होती. आता तिघेही 'तैश' चित्रपटात काय कमाल दाखवतात, याची उत्सुकता ट्रेलर पाहून निर्माण झाली आहे.