ETV Bharat / sitara

'द लॉयन किंगमध्ये फक्त एका रिअल शॉटचा वापर, दिग्दर्शकाने शेअर केला फोटो - shahrukh khan

१९९४ साली आलेल्या 'द लॉयन किंगचा'च हा रिमेक आहे. मात्र, या चित्रपटात फक्त एक रिअल शॉट वापरण्यात आला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शक जोन फेवरियू (jon favreau) यांनी हा फोटो सोशल मीडियावर शेअर करुन याबाबत माहिती दिली.

'द लॉयन किंगमध्ये फक्त एका रिअल शॉटचा वापर, दिग्दर्शकाने शेअर केला फोटो
author img

By

Published : Jul 27, 2019, 7:50 PM IST

मुंबई - फोटो रिअलिस्टिक तंत्रज्ञानाचा वापर करुन तयार करण्यात आलेला 'द लॉयन किंग' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. या चित्रपटाचे हिंदी व्हर्जनही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. हा चित्रपट एकप्रकारे संगणक अॅनिमेटेड म्यूझिकल आहे. १९९४ साली आलेल्या 'द लॉयन किंगचा'च हा रिमेक आहे. मात्र, या चित्रपटात फक्त एक रिअल शॉट वापरण्यात आला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शक जोन फेवरियू (jon favreau) यांनी हा फोटो सोशल मीडियावर शेअर करुन याबाबत माहिती दिली आहे.

जोन यांनी हा फोटो आफ्रिकामध्ये काढला होता. उगवत्या सूर्याचा हा फोटो एकमेव रिअल शॉट आहे. त्यांनी सांगितले, की या चित्रपटात १४९० असे शॉट आहेत ज्यांना अॅनिमेशन आणि सीजी आर्टिस्टने तयार केले आहेत.

  • This is the only real shot in #TheLionKing. There are 1490 rendered shots created by animators and CG artists. I slipped in one single shot that we actually photographed in Africa to see if anyone would notice. It is the first shot of the movie that begins The Circle of Life. pic.twitter.com/CO0spSyCv4

    — Jon Favreau (@Jon_Favreau) July 26, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

जोनने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर हा फोटो शेअर केला आहे.

बॉक्स ऑफिसवर १०० कोटीकडे वाटचाल-
'द लॉयन किंग' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०० कोटी गल्ला जमवण्याकडे वाटचाल केली आहे. आत्तापर्यंत या चित्रपटाने ८१.५७ कोटींचा व्यवसाय केला आहे.

  • #TheLionKing is a success story... Puts up a fantastic total in Week 1... Biz in Weekend 2 will give an idea of its *lifetime biz*... Fri 11.06 cr, Sat 19.15 cr, Sun 24.54 cr, Mon 7.90 cr, Tue 7.02 cr, Wed 6.25 cr, Thu 5.65 cr. Total: ₹ 81.57 cr. India biz. All versions. HIT.

    — taran adarsh (@taran_adarsh) July 26, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

शाहरुख आणि आर्यन खानच्या आवाजाची जादू-

चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनमध्ये किंग खान शाहरुखने यातील मुख्य पात्र 'मुफासा'ला आवाज दिला आहे. तर, त्याचा मुलगा आर्यनने 'सिंबा' या पात्राला आवाज दिला आहे.

Intro:Body:

ent

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.