ETV Bharat / sitara

सुयश टिळकने अभिनेत्री आयुषी भावेसोबत बांधली लग्नगाठ - आयुषी भावे आता विवाह बंधनात

अभिनेता सुयश टिळक आणि अभिनेत्री आयुषी भावे आता विवाह बंधनात अडकले आहेत. दोघांच्या लग्नविधीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या लोकांच्या उपस्थितीत दोघांचा विवह पार पडला. विवाह प्रसंगी जवळचे नातेवाईक आणि मित्र हजर होते.

सुयश टिळकने अभिनेत्री आयुषी भावेसोबत बांधली लग्नगाठ

author img

By

Published : Oct 21, 2021, 6:57 PM IST

अभिनेता सुयश टिळक आणि अभिनेत्री आयुषी भावे आता विवाह बंधनात अडकले आहेत. दोघांच्या लग्नविधीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या लोकांच्या उपस्थितीत दोघांचा विवह पार पडला. विवाह प्रसंगी जवळचे नातेवाईक आणि मित्र हजर होते.

पारंपारिक पद्धतीने हा विवाह सोहळा पार पडला. प्रसिद्ध फोटोग्राफर पराग सावंत यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो शेअर केले आहेत.

7 जुलै रोजी सुयश टिळकने त्याची मैत्रीण आयुषी भावेसोबत साखरपुडा केला होता. सुयशने आयुषीच्या वाढदिवशी त्यांच्या साखरपुड्याचे फोटो शेअर करत चाहत्यांना ही गोड बातमी दिली होती.

अभिनेत्री आयुषी भावे एक प्रसिद्ध अभिनेत्री असून ती उत्तम डान्सरही आहे. ती लवकरच चित्रपटांमध्ये झळकणार आहे. तर सुयश टिळक याने अनेक हिंदी, मराठी चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहे. तो टीव्ही मालिकांमुळेही लोकप्रिय आहे.

हेही वाचा - रहस्य, भीती व थराराने परिपूर्ण अश्या ‘डिबुक : द कर्स इज रियल’चे ट्रेलर झाले अनावरीत!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.