ETV Bharat / sitara

सुनील शेट्टी, किच्चा सुदीप यांच्या 'पहलवान'चा ट्रेलर प्रदर्शित

दिग्दर्शक क्रिश्ना यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हिंदी, कन्नड, तमिळ, तेलुगू आणि मल्याळम या भाषेत हा चित्रपट १२ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.

author img

By

Published : Aug 22, 2019, 3:24 PM IST

सुनील शेट्टी, किच्चा सुदीप यांच्या 'पहलवान'चा ट्रेलर प्रदर्शित

मुंबई - अभिनेता सुनील शेट्टी आणि दाक्षिणात्य अभिनेता के. सुदीप यांच्या 'पहलवान' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. 'पहलवान' चित्रपटाद्वारे सुनील शेट्टी साऊथमध्ये एन्ट्री करत आहे. हा चित्रपट हिंदीसह तब्बल पाच भाषांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे पोस्टर आणि दोन गाणी प्रदर्शित करण्यात आली होती. सुनील शेट्टी आणि के. सूदीपचा फर्स्ट लूक देखील रिलीज झाला होता. या चित्रपटात सुनील शेट्टी 'सरकार' या भूमिकेत दिसणार आहे. तर, सुदीपला तो कुस्तीचे धडे देताना ट्रेलरमध्ये पाहायला मिळतो.

दिग्दर्शक क्रिश्ना यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हिंदी, कन्नड, तमिळ, तेलुगू आणि मल्याळम या भाषेत हा चित्रपट १२ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.

मुंबई - अभिनेता सुनील शेट्टी आणि दाक्षिणात्य अभिनेता के. सुदीप यांच्या 'पहलवान' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. 'पहलवान' चित्रपटाद्वारे सुनील शेट्टी साऊथमध्ये एन्ट्री करत आहे. हा चित्रपट हिंदीसह तब्बल पाच भाषांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे पोस्टर आणि दोन गाणी प्रदर्शित करण्यात आली होती. सुनील शेट्टी आणि के. सूदीपचा फर्स्ट लूक देखील रिलीज झाला होता. या चित्रपटात सुनील शेट्टी 'सरकार' या भूमिकेत दिसणार आहे. तर, सुदीपला तो कुस्तीचे धडे देताना ट्रेलरमध्ये पाहायला मिळतो.

दिग्दर्शक क्रिश्ना यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हिंदी, कन्नड, तमिळ, तेलुगू आणि मल्याळम या भाषेत हा चित्रपट १२ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.