ETV Bharat / sitara

'चला हवा येऊ द्या'मध्ये दिसणार 'विनोदाचा सेलिब्रिटी पॅटर्न', या असणार ४ टीम - marathi

या विशेष पर्वात विनोदाचे चौकार, षट्कार आणि आतिषबाजी असणार आहे. झी मराठी वाहिनीवरील प्रेक्षकांचे लाडके एकूण १६ सेलिब्रिटी सहभागी होणार आहेत.

'विनोदाचा सेलिब्रिटी पॅटर्न'
author img

By

Published : Apr 21, 2019, 10:01 AM IST

मुंबई - कसे आहात मंडळी, हसताय ना, हसायलाच पाहिजे, असं म्हणत गेली चार वर्षे झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र तसेच जगभरातील मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. सध्या आयपीएल सुरु असल्यामुळे क्रिकेटप्रेमींमध्ये क्रिकेटची हवा आहे. अशात आता कलाकार त्यांच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी 'चला हवा येऊ द्या'चं विशेष सेलिब्रिटी पर्व भेटीस घेऊन येणार आहे.

या विशेष पर्वात विनोदाचे चौकार, षट्कार आणि आतिषबाजी असणार आहे. या पर्वात झी मराठी वाहिनीवरील प्रेक्षकांचे लाडके एकूण १६ सेलिब्रिटी सहभागी होणार आहेत. इतकंच नव्हे तर या पर्वात ४ टीम्स असणार आहेत आणि थुकरट वाडीतील विनोदवीर या टीम्सचं प्रतिनिधित्व करणार आहेत. या टीम पुढीलप्रमाणे -

टीम १ - भाऊ कदम (कॅप्टन ) 'डोंबिवलीचे भाऊबली'

गार्गी फुले-थत्ते (ईशाची आई)
प्रवीण डाळिंबकर (माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील रघु)
शर्मिला राजाराम (माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील जेनी)
उमेश जगताप (झेंडे)

टीम २- सागर कारंडे (कॅप्टन ) 'साताऱ्याचे शिलेदार'

महेश जाधव (टॅलेंट)
राज हंसनाळे (तुझ्यात जीव रंगला मधला सुरज)
मिहीर राजदा (माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील आनंद)
मिताली साळगावकर (छोटी छाया)

टीम ३- कुशल बद्रिके (कॅप्टन ) 'कोकणचे हास्यसम्राट'

मोहिनीराज गटणे (ईशाचे बाबा)
अभिज्ञा भावे (मायरा)
आशुतोष गोखले (जयदीप सरंजामे)
पल्लवी वैद्य

टीम ४- भारत गणेशपुरे (कॅप्टन ) 'विदर्भ फायटर्स'

अद्वैत दादरकर (सौमित्र)
दीप्ती सोनावणे (तुझ्यात जीव रंगला मालिकेतील चंदा)
अवधूत जोशी (तुझ्यात जीव रंगला मालिकेतील अवधूत)
राहुल मगदूम (राहुल्या)

Intro:कसे आहात मंडळी, हसताय ना, हसायलाच पाहिजे, असं म्हणत गेली चार वर्षे झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र तसेच जगभरातील मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. सध्या आयपीएल सुरु असल्यामुळे क्रिकेटप्रेमींमध्ये क्रिकेटची हवा आहे. पण अशा वेळी चला हवा येऊ द्या त्यांच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी 'चला हवा येऊ द्या'च विशेष सिलेब्रिटी पर्व भेटीस घेऊन येणार आहे. या विशेष पर्वात विनोदाचे चौकार, षट्कार आणि विनोदाची आतिषबाजी असणार आहे. या पर्वात झी मराठी वाहिनीवरील प्रेक्षकांचे लाडके एकूण १६ सिलेब्रिटी सहभागी होणार आहेत. इतकाच नव्हे तर या पर्वात ४ टीम्स असणार आहेत आणि थुकरट वाडीतील विनोदवीर या टीम्सचं प्रतिनिधित्व करणार आहेत.

टीम १- भाऊ कदम (कॅप्टन ) 'डोंबिवलीचे भाऊबली'

गार्गी फुले-थत्ते (ईशाची आई)
प्रवीण डाळिंबकर (माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील रघु)
शर्मिला राजाराम (माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील जेनी)
उमेश जगताप (झेंडे)

टीम २- सागर कारंडे (कॅप्टन ) 'साताऱ्याचे शिलेदार'

महेश जाधव (टॅलेंट)
राज हंसनाळे (तुझ्यात जीव रंगला मधला सुरज)
मिहीर राजदा (माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील आनंद)
मिताली साळगावकर (छोटी छाया)

टीम ३- कुशल बद्रिके (कॅप्टन ) 'कोकणचे हास्यसम्राट'

मोहिनीराज गटणे (ईशाचे बाबा)
अभिज्ञा भावे (मायरा)
आशुतोष गोखले (जयदीप सरंजामे)
पल्लवी वैद्य

टीम ४- भारत गणेशपुरे (कॅप्टन ) 'विदर्भ फायटर्स'

अद्वैत दादरकर (सौमित्र)
दीप्ती सोनावणे (तुझ्यात जीव रंगला मालिकेतील चंदा)
अवधूत जोशी (तुझ्यात जीव रंगला मालिकेतील अवधूत)
राहुल मगदूम (राहुल्या)

थुकरट वाडीतील विनोदवीरांनी आजपर्यंत प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं, पण विनोद करणं देखील अवघड आहे आणि शेलिब्रिटी पर्वात कलाकार किती सहजरित्या प्रेक्षकांना हसवतील हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.