मुंबई - कोरोना कहर आणि लॉकडाऊनमुळे ‘लग्नाळू’ जोडप्यांची पंचाईत झालीय. ५० लोकांमध्येच लग्न उरकणं अनेकांना जड जातंय, म्हणून अनेक लग्न लांबणीवर टाकण्यात आली आहेत. परंतु, सोनी मराठी वाहिनीवर मात्र लगीनघाई सुरु झाली आहे. 'तू सौभाग्यवती हो' मालिकेमध्ये १ जूनपासून विवाह सप्ताह सुरु होतोय. करारी सूर्यभान आणि अल्लड ऐश्वर्या यांच्या लग्नाचा मोठा थाटमाट असणार आहे. ऐश्वर्या जाधवांची सून कशी होणार आहे आणि त्यापुढे काय घडणार आहे, याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
कोरोनाकाळात लागणार ऐश्वर्या आणि सूर्यभानचे लग्न! - corona pendamic
कोरोना कहर आणि लॉकडाऊनमुळे ‘लग्नाळू’ जोडप्यांची पंचाईत झालीय. ५० लोकांच्यात लग्न उरकणं अनेकांना जड जातंय म्हणून अनेक लग्न लांबणीवर टाकण्यात आली आहेत. परंतु, सोनी मराठी वाहिनीवर मात्र लगीनघाई सुरु झाली आहे.