ETV Bharat / sitara

VIDEO: 'कहानी एक जोशीले 'जंगली' की', पाहा विद्युत जामवालची नवी झलक - ट्रेलर

या व्हिडिओमध्ये विद्युत स्टंट साकारताना दिसत आहे. विद्युतने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. जंगलाकडूनच प्रशिक्षण घेऊन 'जंगली' बनलो आहे, असे कॅप्शन त्याने या व्हिडिओला दिले आहे. ६ मार्च रोजी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे.

जंगली
author img

By

Published : Feb 28, 2019, 11:56 PM IST

'कमांडो' फेम विद्युत जामवाल सध्या त्याच्या 'जंगली' चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात विद्युत एका महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाला होता. आता या चित्रपटातील एक काही सेकंदाचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

या व्हिडिओमध्ये विद्युत स्टंट साकारताना दिसत आहे. विद्युतने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. जंगलाकडूनच प्रशिक्षण घेऊन 'जंगली' बनलो आहे, असे कॅप्शन त्याने या व्हिडिओला दिले आहे. ६ मार्च रोजी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे.

'जंगली' चित्रपटात विद्युतचे हत्तीसोबतचे असलेले घनिष्ठ नाते उलगडण्यात येणार आहे. या चित्रपटात तो थरारक स्टंटही साकारताना दिसणार आहे. हॉलिवूडचे प्रसिध्द दिग्दर्शक शक रसेल या चित्रपटाच्यासाठी कष्ट घेत आहेत. विनीत शर्मा आणि प्रिती सहानी या चित्रपटाचे निर्माते आहेत. ५ एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होईल.

Intro:Body:

sneak peak from Vidyut Jammwal film junglee

VIDEO: 'कहानी एक जोशीले 'जंगली' की', पाहा विद्युत जामवालची नवी झलक

कमांडो फेम विद्युत जामवाल सध्या त्याच्या 'जंगली' चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात विद्युत एका महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाला होता. आता या चित्रपटातील एक काही सेकंदाचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

या व्हिडिओमध्ये विद्युत स्टंट साकारताना दिसत आहे. विद्युतने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. जंगलाकडूनच प्रशिक्षण घेऊन 'जंगली' बनलो आहे, असे कॅप्शन त्याने या व्हिडिओला दिले आहे. ६ मार्च रोजी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे.

'जंगली' चित्रपटात विद्युतचे हत्तीसोबतचे असलेले घनिष्ठ नाते उलगडण्यात येणार आहे. या चित्रपटात तो थरारक स्टंटही साकारताना दिसणार आहे. हॉलिवूडचे प्रसिध्द दिग्दर्शक शक रसेल या चित्रपटाच्यासाठी कष्ट घेत आहेत. विनीत शर्मा आणि प्रिती सहानी या चित्रपटाचे निर्माते आहेत.  ५ एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होईल.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.