ETV Bharat / sitara

श्रद्धा-प्रभासची लव्ह केमेस्ट्री, 'साहो'चं रोमॅन्टिक गाणं प्रदर्शित

बिग बजेटमध्ये साकारण्यात आलेल्या 'साहो' चित्रपटाचे दिग्दर्शन सुजीत यांनी केलं आहे. हिंदीसह तमिळ आणि तेलुगू भाषेतही हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

author img

By

Published : Aug 27, 2019, 5:26 PM IST

Updated : Aug 27, 2019, 11:37 PM IST

श्रद्धा-प्रभासची लव्ह केमेस्ट्री, 'साहो'चं रोमॅन्टिक गाणं प्रदर्शित

मुंबई - प्रभास आणि श्रद्धाची जोडी असलेला 'साहो' प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळते. या चित्रपटाच्या फर्स्ट लूक पासून ते ट्रेलरपर्यंत सर्वच गोष्टींनी चाहत्यांवर छाप पाडली आहे. भरपूर अॅक्शनचा भरणा असलेला या चित्रपटात श्रद्धा आणि प्रभासची लव्ह केमेस्ट्री देखील पाहायला मिळणार आहे. नुकतंच या चित्रपटातलं दुसरं रोमॅन्टिक गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे.

यापूर्वी 'इन्नी सोनी' गाण्यातही प्रभास आणि श्रद्धाची लव्ह केमेस्ट्री पाहायला मिळाली होती. आता 'बेबी वॉन्ट यू टेल मी' या गाण्यातही त्याचा रोमान्स पाहायला मिळतो. गाण्यामध्ये दोघांमधील प्रेमाची सुरूवात चाहत्यांना अनुभवता येणार आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

कपिल शर्माने प्रभासचे पूर्ण नाव घेताच हैराण झाले फॅन्स, वाचा काय आहे

बिग बजेटमध्ये साकारण्यात आलेल्या 'साहो' चित्रपटाचे दिग्दर्शन सुजीत यांनी केलं आहे. हिंदीसह तमिळ आणि तेलुगू भाषेतही हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी, चंकी पांडे नील नितिन मुकेश, अशी तगडी स्टारकास्टही चित्रपटात पाहायला मिळणार आहे. येत्या ३० ऑगस्ट रोजी 'साहो' चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Aug 27, 2019, 11:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.