ETV Bharat / sitara

'भाभीजी घर पर हैं' मालिकेतून भाजपचा प्रचार? प्रेक्षक संतापले

शिवाय तुझसे हैं राबता या मालिकेतूनही भाजपच्या योजनांची माहिती देत नामुमकिन है अब मुमकिन असं वाक्य शेवटी मालिकेतील एका पात्राच्या तोंडी आहे

मालिकेतून भाजपच्या योजनांचा प्रचार
author img

By

Published : Apr 8, 2019, 10:07 AM IST

मुंबई - लोकसभा निवडणूकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता लागू झाली आहे. मात्र, आचारसंहितेचं वारंवार उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी सध्या येत आहे. यात विशेषतः भाजपचा अधिक समावेश आहे. 'पीएम नरेंद्र मोदी' बायोपिक, ट्रेनमधील चहाच्या कपांवर लिहिलेलं 'मैं भी चौकीदार' हे वाक्य, 'नमो टीव्ही' यानंतर आता आणखी एका मालिकेने भाजपचा प्रचार केल्याने प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

'भाभीजी घर पर हैं' मालिकेतून भाजपच्या सरकारी योजनांचा प्रचार करण्यात आला आहे. मालिकेचे मुख्य पात्र मनमोहन तिवारी हे एका भागात स्वच्छ भारत मोहिमेबद्दलची आणि मोदींनी ९ कोटी शौचालय बांधल्याची माहिती देत मोदींचे गुणगान गाताना दिसत आहेत.

  • Yesterday i realized Modi has found another venue to advertise himself. i watch "Bhabhi ji ghar par hain" (that's right, deal with it), this TV serial has started to use some not so subtle Product placement/advertisement recently, but yesterday something else happened
    ...1/n pic.twitter.com/hClL6PErvF

    — Victim (Heath Ledger) Goberoi (@VictimGames) April 6, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

याशिवाय अंगुरी भाभी म्हणजे शुभांगी अत्रे उज्वला योजनेची माहिती देताना दिसत आहे. शिवाय तुझसे हैं राबता या मालिकेतूनही भाजपच्या योजनांची माहिती देत नामुमकिन है अब मुमकिन असं वाक्य शेवटी मालिकेतील एका पात्राच्या तोंडी आहे. या सर्वामुळे अनेक प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Intro:Body:

dummy

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.