मुंबई - तारक मेहता का उल्टा चश्मा शोमधील प्रसिद्ध 'रीटा रिपोर्टर' साकारणारी अभिनेत्री प्रिया आहूजा (Priya Ahuja) सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आपले फोटो ती नेहमी चाहत्यांना खूश करण्यासाठी शेअर करीत असते.
अलिकडेत तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेला एक फोटो सध्या खूप चर्चेत आहे. या फोटोवर काही चाहते नाराज झाले आहेत. इतकेच नाही तर या फोटोवर खूप विचीत्र कॉमेंट्स येऊ लागल्या आहेत. काही जणांनी तर अश्लिल कॉमेंट्सही केल्या आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
प्रिया आहूजाच्या इन्स्टाग्रामवरील या फोटोत ती फोटोला पोज देत असून यावेळी तिने तिच्या डेनिम जाकीटचे बटणे उघडली आहेत, ज्यामुळे तिच्या ब्राची पट्टी दिसत आहे.
नेमकी हीच गोष्ट चाहत्यांना पसंत आलेली नसून लोक तिला ट्रोल करीत आहेत आणि अश्लील कमेंट्स करण्यास सुरवात केली आहे.
हेही वाचा - 23 जुलैला शिल्पाचा 'हंगामा 2' होणार प्रदर्शित; पती 'राज'मुळे करिअरला ब्रेक लागण्याची शक्यता