ETV Bharat / sitara

'या' कारणासाठी पवित्र रिश्ताची टीम पुन्हा आली एकत्र

author img

By

Published : Sep 7, 2019, 9:44 PM IST

काही काळ प्रचंड चर्चेत असलेल्या पवित्र रिश्ता या मालिकेने यातील कलाकारांनाही पडद्यावर विशेष ओळख निर्माण करुन दिली. आता मालिकेची हीच टीम पुन्हा एकदा एकत्र आली आहे.मात्र, यावेळी कामासाठी नव्हे तर सण साजरा करण्यासाठी.

पवित्र रिश्ताची टीम पुन्हा आली एकत्र

मुंबई - छोट्या पडद्यावरील पवित्र रिश्ता या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. काही काळ प्रचंड चर्चेत असलेल्या या मालिकेने यातील कलाकारांनाही पडद्यावर विशेष ओळख निर्माण करुन दिली. आता मालिकेची हीच टीम पुन्हा एकदा एकत्र आली आहे.

हेही वाचा - अनुभव सिन्हांच्या 'थप्पड'साठी तापसी सज्ज, शेअर केली पोस्ट

मात्र, यावेळी कामासाठी नव्हे तर सण साजरा करण्यासाठी. गौरी गणपतीच्या निमित्ताने या मालिकेतील अंकिता लोखंडे, प्रार्थना बेहरे आणि प्रिया मराठे या तीन मराठमोळ्या अभिनेत्री एकत्र आल्या. यावेळचे आपले फोटोही प्रियाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहेत.

मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या या त्रिकूटांच्या या फोटोंनीही प्रेक्षकांची मनं जिंकली. पवित्र रिश्ताच्या या गर्लगँगमध्ये आजही घट्ट मैत्री आहे. पाहा, त्यांच्या मैत्रीचा पुरावा देणारे हे खास फोटो

हेही वाचा - अपारशक्तीच्या लग्नाला पाच वर्ष पूर्ण, पत्नीसाठी शेअर केली खास पोस्ट

Intro:Body:

Dummy

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.