ETV Bharat / sitara

'किंग ऑफ स्पिन'ला श्रध्दांजली : शेन वॉर्नच्या निधनाने बॉलिवूडमध्ये शोकलहर - किंग ऑफ स्पिनला श्रध्दांजली

प्रसिद्ध क्रिकेटपटू शेन वॉर्नच्या अकाली निधनाने अनेकांना हादरवून सोडले आहे. अनेक चाहते, राजकारणी आणि क्रीडा आणि चित्रपट क्षेत्रातील सेलिब्रिटी सोशल मीडियावर त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करत आहेत.

'किंग ऑफ स्पिन'ला श्रध्दांजली
'किंग ऑफ स्पिन'ला श्रध्दांजली
author img

By

Published : Mar 5, 2022, 11:03 AM IST

नवी दिल्ली - क्रिकेटपटू शेन वॉर्नचे शुक्रवारी वयाच्या ५२ व्या वर्षी निधन झाल्याने क्रीडा क्षेत्राने एक दिग्गज गमावला. 'किंग ऑफ स्पिन'च्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना भारतीय चित्रपट विश्वातील अनेक दिग्गजांनी सोशल मीडियावर आपला शोक व्यक्त केला आणि श्रद्धांजली वाहिली.

"या बातमीने माझ्यासारख्या लाखो लोकांना धक्का बसला आहे..विश्वासच बसत नाही... खूप लवकर निघून गेलास...फिरकीचा राजा तूला शांतता लाभो...," असे ज्येष्ठ अभिनेता अनिल कपूर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

  • This news has left millions like me in shock & disbelief…gone too soon…May you rest in peace King Of Spin… pic.twitter.com/rN5CYaYIzw

    — Anil Kapoor (@AnilKapoor) March 4, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

ट्विटर हँडलवर अक्षय कुमारने लिहिले, "#ShaneWarne च्या अकाली निधनाबद्दल कळल्याने निशब्द झालो आहे. या व्यक्तीबद्दल जाणून गेतल्याशिवाय तुम्हाला क्रिकेटच्या खेळावर प्रेम करता येणार नाही. हे खूप हृदयद्रावक आहे. ओम शांती."

  • Speechless to know about #ShaneWarne’s untimely passing. You could not have loved the game of cricket without being in complete awe of the man. This is so heartbreaking. Om Shanti 🙏🏻

    — Akshay Kumar (@akshaykumar) March 4, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते मनोज बाजपेयी यांनीही ट्विट केले आहे, "हे कसे खरे असू शकते? पूर्णपणे धक्कादायक!! खूप लवकर निघून गेला, उस्ताद! "

  • How can this be true? Absolutely shocking!! Gone too soon Marstro!! Rest in peace #Shanewarne 🙏

    — manoj bajpayee (@BajpayeeManoj) March 4, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

महान फिरकी गोलंदाजांपैकी एकाच्या अनपेक्षित निधनाची बातमी ऐकून खूप धक्का बसला आणि दु:ख झाले असे ज्येष्ठ स्टार अनुपम खेर यांनी सांगितले. "तो मैदानावरचा जादुगार होता! मला लंडनच्या हॉटेल लॉबीमध्ये त्याला भेटण्याचा बहुमान मिळाला. तो खरोखरच सहज हसायचा. आम्ही त्याची प्रतिभा कधीही विसरु शकणार नाही!" त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

  • Deeply shocked & saddened to know about the unexpected demise of one of the greatest spin bowlers #ShaneWarne. He was magical on the field! I had the privilege of meeting him in a London hotel lobby. He could really laugh easily. RIP dear legend. We will miss your brilliance!🙏 pic.twitter.com/lQVj3jqhRM

    — Anupam Kher (@AnupamPKher) March 4, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

"एक आख्यायिका आता नाही. खूप लवकर गेला. क्रिकेटच्या मैदानावरील तुझ्या जादूच्या आठवणींसाठी मिस्टर वॉर्न धन्यवाद. #RIP #ShaneWarne," अभिनेता बोमन इराणीनेही त्याच्या ट्विटर हँडलवर लिहिले.

  • A legend is no more.
    Gone too soon.
    Thank you Mr. Warne for the memories of your magic on the cricket field.#RIP #ShaneWarne

    — Boman Irani (@bomanirani) March 4, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

शिल्पाने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूसोबतचे दोन फोटो शेअर केले आहेत आणि लाल हार्ट इमोटिकॉनसह "लिजेंड्स लिव्ह ऑन" असे लिहिले आहे.

अजय देवगण, वरुण धवन, रणवीर सिंग, अर्जुन रामपाल, अर्जुन कपूर आणि शिबानी दांडेकर यांच्यासह चित्रपट क्षेत्रातील सेलिब्रिटींनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर दिग्गज क्रिकेटरच्या निधनावर शोक व्यक्त केला.

ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू शेन वॉर्नचे शुक्रवारी संशयास्पद हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. हा खेळ स्वीकारणारा तो सर्वोत्तम लेग-स्पिनर होता. वॉर्नने 145 कसोटी सामन्यांमध्ये आपल्या शानदार कारकिर्दीत 708 विकेट्स घेतल्या.

वॉर्नने ऑस्ट्रेलियासाठी 194 एकदिवसीय सामने खेळले ज्यात त्याने 293 विकेट्स घेतल्या. त्याच्या कसोटी कारकिर्दीत त्याने 3,154 धावा केल्यामुळे तो फलंदाज म्हणूनही उत्तम होता. त्याने 50 षटकांच्या फॉरमॅटमध्ये 1,018 धावा केल्या. तो लेग-स्पिनर गोलंदाजीसाठी ओळखला जात असे आणि त्याने एकूण 1,001 विकेट घेतल्या. 1,000 आंतरराष्ट्रीय विकेट्सचे शिखर गाठणारा तो पहिला गोलंदाज ठरला

हेही वाचा - बिग बी 'बच्चन'सोबत आकाश ठोसर, पाहा त्याचा 'झुंड'मधील लूक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.