ETV Bharat / sitara

exclusive : 'स्वराज्य सौदामिनी ताराराणी' मालिका आजपासून सर्वांच्या भेटीला; डॉ. अमोल कोल्हे यांच्याशी खास बातचीत - डॉ. अमोल कोल्हे

महाराणी ताराराणींवर एखादी मालिका बनवायला हवी असे विचार डोक्यात होते आणि आता प्रत्यक्षात ताराराणींच्या संपूर्ण जीवनावर प्रकाश टाकणारी 'स्वराज्य सौदामिनी ताराराणी' ही मालिका सर्वांच्या भेटीला येत आहे. या मालिकेच्या माध्यमातून महाराणी ताराराणींचा इतिहास घराघरात पोहोचेल, अशी प्रतिक्रिया खासदार तथा मालिकेचे निर्माते डॉ. अमोल कोल्हे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.

डॉ. अमोल कोल्हे यांच्याशी खास बातचीत
डॉ. अमोल कोल्हे यांच्याशी खास बातचीत
author img

By

Published : Nov 15, 2021, 9:36 PM IST

कोल्हापूर : ज्यांचे टिच भर आहे ते हातभार सांगतात मात्र आपल्या राजाचे, स्वराज्याचे आभाळभर आहे हे सांगायला आपण कमी पडतो. गेल्या अनेक वर्षांपासून महाराणी ताराराणींवर एखादी मालिका बनवायला हवी असे विचार डोक्यात होते आणि आता प्रत्यक्षात ताराराणींच्या संपूर्ण जीवनावर प्रकाश टाकणारी 'स्वराज्य सौदामिनी ताराराणी' ही मालिका सर्वांच्या भेटीला येत आहे. या मालिकेच्या माध्यमातून महाराणी ताराराणींचा इतिहास घराघरात पोहोचेल, अशी प्रतिक्रिया खासदार तथा मालिकेचे निर्माते डॉ. अमोल कोल्हे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली. शिवाय अशा पद्धतीची मालिका साकारणे हे सुद्धा एक भाग्यच म्हणावे लागेल असेही त्यांनी म्हंटले. याबाबतच त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी...

डॉ. अमोल कोल्हे यांच्याशी खास बातचीत

हेही वाचा - ‘सूर्यवंशी’ चित्रपटाने रचला इतिहास, 151 कोटी रुपयांची केली कमाई

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.