मुंबई - दाक्षिणात्य सुपरस्टार यशचा आगामी 'केजीएफ चॅप्टर २' हा चित्रपटाची प्रेक्षकांना बऱ्याच दिवसांपासून उत्सुकता आहे. 'केजीएफ'च्या तुफान यशानंतर आता 'केजीएफ चॅप्टर २' कडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. या चित्रपटात आता ९० चं दशक गाजवणारी अभिनेत्री रविना टंडनचीही महत्वपूर्ण भूमिका पाहायला मिळणार आहे.
चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. यश व्यतीरिक्त अभिनेता संजय दत्त आणि श्रीनीधी शेट्टी यांची देखील भूमिका पाहायला मिळणार आहे.
-
IT'S OFFICIAL... #RaveenaTandon joins the cast of #KGFChapter2... Stars #Yash, #SanjayDutt and #SrinidhiShetty... Directed by Prashanth Neel. pic.twitter.com/yR4mFUdlk0
— taran adarsh (@taran_adarsh) February 9, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">IT'S OFFICIAL... #RaveenaTandon joins the cast of #KGFChapter2... Stars #Yash, #SanjayDutt and #SrinidhiShetty... Directed by Prashanth Neel. pic.twitter.com/yR4mFUdlk0
— taran adarsh (@taran_adarsh) February 9, 2020IT'S OFFICIAL... #RaveenaTandon joins the cast of #KGFChapter2... Stars #Yash, #SanjayDutt and #SrinidhiShetty... Directed by Prashanth Neel. pic.twitter.com/yR4mFUdlk0
— taran adarsh (@taran_adarsh) February 9, 2020
हेही वाचा -Exclusive : कुटुंबासोबत पाहता येईल असा 'शुभ मंगल ज्यादा सावधान' - गजराज राव
प्रशांत निल हे या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा फर्स्ट लुक प्रदर्शित करण्यात आला आहे. लवकरच या चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित करण्यात येणार असल्याची माहिती निर्मात्यांनी दिली आहे.
हेही वाचा -'शिकारा'च्या स्क्रिनिंग दरम्यान विधु विनोद चोप्रांवर भडकली महिला, व्हिडिओ व्हायरल