ETV Bharat / sitara

पुरुषोत्तम बेर्डे यांच्या क्लोज एन्काऊंटर या पुस्तकाचे नाना पाटेकर यांच्या हस्ते प्रकाशन

प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक संगीतकार आणि नाटककार पुरषोत्तम बेर्डे यांनी लिहिलेल्या क्लोज एन्काऊंटर या पुस्तकाचे प्रकाशन नाना पाटेकर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी या पुस्तकांच्या काही लेखांचे अभिवाचन चारुशीला साबळे,  प्रमोद पवार, चिन्मयी सुमित, सुनील बर्वे आणि चंद्रकांत कुलकर्णी यांनी केले.

Close Encounter book launch
क्लोज एन्काऊंटर या पुस्तकाचे प्रकाशन
author img

By

Published : Jan 7, 2020, 4:34 PM IST

प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक आणि संगीतकार नाटककार पुरुषोत्तम बेर्डे यांच्या क्लोजिंग काउंटर्स पुस्तकाचे प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्या उपस्थितीत पुस्तकाचे प्रकाशन झाले. यावेळी या पुस्तकांच्या काही लेखांचे अभिवाचन चारुशीला साबळे, प्रमोद पवार, चिन्मयी सुमित, सुनील बर्वे आणि चंद्रकांत कुलकर्णी यांनी केले. या कार्यक्रमासाठी बर्वे यांचे चिंतन आणि वाचनप्रेमी देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.

क्लोज एन्काऊंटर या पुस्तकाचे प्रकाशन

पुरूषोत्तम बेर्डे हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक संगीतकार आणि नाटककार आहेत. त्यांनी कलाक्षेत्रात अभिमानास्पद मोठी कामगिरी केली. परंतु त्यांनी इतक्या वर्षात कधीही पुस्तक लेखनावर विचार नव्हता केला. नाना पाटेकर आणि त्यांच्या इतर सहकार्यामुळे त्यांचे अनुभव एका पुस्तकात अधोरेखित करावी, अशी इच्छा त्यांच्याजवळ व्यक्त केली. त्यानुसार त्यांनी राजहंस प्रकाशन यांच्या सहकाऱ्यांनी आपल्या बालपणीच्या आठवणी यांना उजाळा देत क्लोजिंग काउंटर्स म्हणजेच त्यांच्या आयुष्यात काही व्यक्ती आल्या आणि त्या मध्येच सोडून गेल्या याबाबत त्यांनी या पुस्तकात लिहिलेले आहे. एक उत्तम प्रकारचं शिक्षण आणि चित्रण त्यांनी या पुस्तकात मांडलेले आहे

पुरुषोत्तम बेर्डे हे मुंबईत कामाठीपुरा भागात लहानपणी राहत असत, त्यामुळे त्यांना गॅंग वर आणि त्याकाळची त्याकाळची त्या काळची परिस्थिती त्या काळची परिस्थिती त्यांचे अनुभव त्यांनी या पुस्तकात मांडलेले आहेत. या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी पुरुषोत्तम बेर्डे यांची मुलाखत त्यांचे शिष्य असलेले दामू केंकरे यांनी घेतली. मुलाखतीत त्यांचा आयुष्यावर आधारित प्रश्न उत्तरे ऐकून त्यांचे अनुभवाचा स्वाद प्रेक्षकांनी घेतला.

Intro:पुरुषोत्तम बेर्डे यांच्या क्लोस एन्काऊंटर या पुस्तकाचे नाना पाटेकर यांच्या हस्ते प्रकाशन

प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक आणि संगीतकार नाटककार पुरुषोत्तम बेर्डे यांच्या क्लोजिंग काउंटर्स पुस्तकाचे प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्या उपस्थितीत पुस्तकाचे प्रकाशन झाले यावेळी या पुस्तकांच्या काही लेखांचे अभिवाचन चारुशीला साबळे वाचणे प्रमोद पवार चिन्मयी सुमित सुनील बर्वे आणि चंद्रकांत कुलकर्णी यांनी केले या कार्यक्रमासाठी बर्वे यांचे चिंतन आणि वाचनप्रेमी देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते

Body:पुरूषोत्तम बेर्डे हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक संगीतकार आणि नाटककार आहेत त्यांनी कलाक्षेत्रात अभिमानास्पद मोठी कामगिरी केली परंतु त्यांनी इतक्या वर्षात कधीही पुस्तक लेखनावर विचार नव्हता केला परंतु नाना पाटेकर आणि त्यांच्या इतर सहकार्यामुळे त्यांचे अनुभव एका पुस्तकात अधोरेखित करावी अशी इच्छा त्यांच्याजवळ व्यक्त केली त्यानुसार त्यांनी राजहंस प्रकाशन यांच्या सहकाऱ्यांनी आपल्या बालपणीच्या आठवणी यांना उजाळा देत क्लोजिंग काउंटर्स म्हणजेच त्यांच्या आयुष्यात काही व्यक्ती आल्या आणि त्या मध्येच सोडून गेल्या याबाबत त्यांनी या पुस्तकात लिहिलेले आहे एक उत्तम प्रकारचं शिक्षण आणि चित्रण त्यांनी या पुस्तकात मांडलेले आहे

Conclusion:पुरुषोत्तम बेर्डे हे मुंबईत कामातिपुरा भागात लहानपणी राहत असतात त्यामुळे त्यांना गॅंग वर आणि त्याकाळची त्याकाळची त्या काळची परिस्थिती त्या काळची परिस्थिती त्यांचे अनुभव त्यांनी या पुस्तकात मांडलेले आहे.या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी पुरुषोत्तम बेर्डे यांची मुलाखत त्यांचे शिष्य असलेले दामू केंकरे यांनी घेतली.मुलाखतीत त्यांचा आयुष्यावर आधारित प्रश्न उत्तरे ऐकून त्यांचे अनुभवाचा स्वाद प्रेक्षकांनी घेतला .
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.