ETV Bharat / sitara

जेव्हा 'इच्छाधारी नागिन' गुरु रंधवाच्या 'सुरमा सुरमा'वर डोलते - Nia Shrma traditional style viral on social media

अभिनेत्री निया शर्माचा एक व्हिडिओ सध्या खूप गाजतोय. तिने शेअर केलेल्या व्हिडिओला पंजाबी गायक गुरु रंधवा यांनीही कॉमेंट केली आहे.

Nia Shrma
अभिनेत्री निया शर्मा
author img

By

Published : Feb 21, 2020, 9:52 AM IST

मुंबई - नागिन या टीव्ही मालिकेमुळे प्रसिध्दीस आलेली अभिनेत्री निया शर्माचा एक व्हिडिओ सध्या खूप गाजतोय. ती नेहमीच तिच्या फोटो आणि व्हिडिओमुळे चर्चेत राहण्याचा प्रयत्न करीत असते. सध्या तिने शेअर केलेल्या व्हिडिओला पंजाबी गायक गुरु रंधवा यांनीही कॉमेंट केली आहे. व्हिडिओत निया हिने पांढऱ्या रंगाचा लहंगा परिधान केल्याचे दिसते. सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या खूप गाजतोय.

या व्हिडिओत निया शर्मा सोफ्यावर बसल्याचे दिसत आहे. तिचा 'इच्छाधारी नागिन'चा लूक जबरदस्त दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करीत "ट्रेंडिंग सुरमा सुरमा," लिहिलंय. तिच्या या कॉमेंटवर गुरु रंधवाने लिहिलंय, "सुरमा सुरमा" धन्यवाद निया.

अलिकडेच गुरु रंधवाचे "सुरमा सुरमा" हे गाणे रिलीज झालंय. यावरच नियाने धमाकेदार व्हिडिओ बनवलाय. हा व्हिडिओ पाहून गुरु रंधवाने प्रतिक्रिया दिल्याबद्दल नियाने त्याचे आभार मानले आहेत.

टीव्ही अभिनेत्री निया शर्मा हिने आपल्या स्टाईलसाठी आशियाची तिसरी मोस्ट सेक्सी वुमन हा किताब मिळवलाय. तसेच टीव्ही मालिकांमध्ये खूप नाव कमावलंय.

For All Latest Updates

TAGGED:

ENT 5
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.