ETV Bharat / sitara

नवोदित इमान वेलान्नी बनली मिस मार्वलची मुख्य नायिका - मिस मार्वल उर्फ पाकिस्तानी - अमेरिकन कमला खान

मार्वल स्टुडिओने नवोदित कलाकार इमान वेलान्नी हिची मिस मार्वल उर्फ पाकिस्तानी-अमेरिकन कमला खानच्या व्यक्तीरेखेसाठी निवड केली आहे. मार्वल स्टुडिओची डिस्ने प्लससाठीची ही नवीन मालिका आहे.

Iman Vellani
मिस मार्वलची मुख्य नायिका
author img

By

Published : Oct 1, 2020, 7:56 PM IST

लॉस एंजेलिस - मार्व्हल स्टुडिओने नवोदित कलाकार इमान वेल्लानी हिची नव्या वेब सिरीजसाठी निवड केली आहे. मिस मार्वल उर्फ पाकिस्तानी-अमेरिकन कमला खानच्या भूमिकेत वेल्लानी झळकणार आहे. ही पहिली पाकिस्तानी-अमेरिकन सुपरहिरो मालिक असेल.

इमान वेल्लानी ही टोरँटोमध्ये राहणारी अभिनेत्री मोठ्या पडद्यावर मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्ससाठी काम करण्यापूर्वी डिस्ने प्लससाठी मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्ससाठी काम केल्यामुळे ती चर्चेत आली होती.

बॅड बॉईज फॉर लाइफचे दिग्दर्शक आदिल एल अरबी आणि बिलाल फल्लाह, डॉक्युमेंटरी शॉर्ट कॅटेगरीत दोनदा ऑस्कर विजेता शर्मिन ओबैद-चिनॉय आणि द वॉकिंग डेड आणि द पनीशर या शोमध्ये काम करणारी मीरा मेनन या मालिकेचे दिग्दर्शन करणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.