ETV Bharat / sitara

'पाँडीचेरी' चित्रपटाचं नवं पोस्टर प्रदर्शित, पाहा अमृता खानविलकरची खास झलक! - sachin kundalkar

'पाँडिचेरी' हा संपूर्ण चित्रपट मोबाईलवर चित्रीत होणार आहे. १ फेब्रुवारीपासूनच चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. आता चित्रपटाच्या दुसऱ्या पोस्टरमध्ये वैभव तत्ववादीसोबत अमृता खानविलकरचा खास लूक पाहायला मिळत आहे. यामध्ये बालकलाकार तन्मय कुलकर्णीही दिसत आहे. नेहमीप्रमाणेच अमृता या पोस्टरमधून सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

amruta
author img

By

Published : Feb 28, 2019, 11:52 PM IST

'दूरवर राहणाऱ्या कुटुंबाची गोष्ट' सांगणारा 'पाँडीचेरी' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनेता वैभव तत्ववादी, सई ताम्हणकर आणि अमृता खानविलकर मुख्य भूमिकेत आहेत. वैभव आणि सईचा लूक यापूर्वीच चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळाला. आता अमृताचीही खास झलक असलेलं नवं पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.

'पाँडिचेरी' हा संपूर्ण चित्रपट मोबाईलवर चित्रीत होणार आहे. १ फेब्रुवारीपासूनच चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. आता चित्रपटाच्या दुसऱ्या पोस्टरमध्ये वैभव तत्ववादीसोबत अमृता खानविलकरचा खास लूक पाहायला मिळत आहे. यामध्ये बालकलाकार तन्मय कुलकर्णीही दिसत आहे. नेहमीप्रमाणेच अमृता या पोस्टरमधून सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.या चित्रपटाचे संपूर्ण शूटिंग पाँडिचेरी येथे करण्यात आले आहे. दिग्दर्शक सचिन कुंडलकर या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. स्मार्टफोनवर या चित्रपटाचे शूटिंग करण्यात येणार असल्याने या चित्रपटाबाबत प्रेक्षकांना उत्सुकता आहे. 'वजनदार', 'गुलाबजाम' असे हिट चित्रपट देणाऱ्या सचिन कुंडलकरांचा हा चित्रपट कसा असेल, याबाबत प्रेक्षकांच्या मनात कुतुहूल निर्माण झाले आहे.

Intro:Body:

'पाँडीचेरी' चित्रपटाचं नवं पोस्टर प्रदर्शित, पाहा अमृता खानविलकरची खास झलक!

'दूरवर राहणाऱ्या कुटुंबाची गोष्ट' सांगणारा 'पाँडीचेरी' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनेता वैभव तत्ववादी, सई ताम्हणकर आणि अमृता खानविलकर मुख्य भूमिकेत आहेत. वैभव आणि सईचा लूक यापूर्वीच चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळाला. आता अमृताचीही खास झलक असलेलं नवं पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.

'पाँडिचेरी' हा संपूर्ण चित्रपट मोबाईलवर चित्रीत होणार आहे. १ फेब्रुवारीपासूनच चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. आता चित्रपटाच्या दुसऱ्या पोस्टरमध्ये वैभव तत्ववादीसोबत अमृता खानविलकरचा खास लूक पाहायला मिळत आहे. यामध्ये बालकलाकार तन्मय कुलकर्णीही दिसत आहे. नेहमीप्रमाणेच अमृता या पोस्टरमधून सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

या चित्रपटाचे संपूर्ण शूटिंग पाँडिचेरी येथे करण्यात आले आहे. दिग्दर्शक सचिन कुंडलकर या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. स्मार्टफोनवर या चित्रपटाचे शूटिंग करण्यात येणार असल्याने या चित्रपटाबाबत प्रेक्षकांना उत्सुकता आहे. 'वजनदार', 'गुलाबजाम' असे हिट चित्रपट देणाऱ्या सचिन कुंडलकरांचा हा चित्रपट कसा असेल, याबाबत प्रेक्षकांच्या मनात कुतुहूल निर्माण झाले आहे.  

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.