ETV Bharat / sitara

नाट्य संमेलनात 'गटार' एकांकिकेद्वारे दिसला बहुजन रंगभूमीचा नाट्यविष्कार

99 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात अनेक एकांकिका सादर होतत आहेत. गटारमध्ये उतरुन काम करणाऱ्या लोकांची व्यथा बहुजन रंगभूमीने सादर केली. यातील कलाकारांशी आम्ही संवाद साधला.

बहुजन रंगभूमी
author img

By

Published : Feb 23, 2019, 9:45 PM IST

99 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात आजचा दिवस एकांकिकांचा होता. दिवसभरात 7 एकांकिका सादर करण्यात येत आहेत. त्यात नागपूरमधील बहुजन रंगभूमीने सादर केलेली गटार एकांकिका लक्षवेधी ठरली.

गटार स्वच्छ करणाऱ्या कुटुंबातील शिक्षणाची आस बाळगणाऱ्या एका मुलाची कथा या एककिकेतून मांडण्यात आली. यानिमित्ताने या टीमशी संवाद साधला आमचा प्रतिनिधी विराज मुळेने..

गटर

वीरेंद्र गणवीर - लेखक दिग्दर्शक
श्रेयस अतकर - अभिनेता
अस्मिता पाटील - अभिनेत्री

Intro:99 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात आजचा दिवस एकांकिकांचा होता. दिवसभरात 7 एकांकिका सादर करण्यात आला. त्यात नागपूरमधील बहुजन रंगभूमीने सादर केलेली गटार एकांकिका लक्षवेधी ठरली. गटार स्वच्छ करणाऱ्या कुटुंबातील शिक्षणाची आस बाळगणाऱ्या एका मुलाची कथा या एककिकेतून मांडण्यात आली. यानिमित्ताने या टीमशी संवाद साधला आमचा प्रतिनिधी विराज मुळेने..

play wkt

वीरेंद्र गणवीर - लेखक दिग्दर्शक
श्रेयस अतकर - अभिनेता
अस्मिता पाटील - अभिनेत्री

Body:.

Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.