ETV Bharat / sitara

क्रिकेटर मिताली राजने कपिल शर्मा शोमध्ये घडवला मिष्किल 'गौप्यस्फोट'! - Zulan Goswami

द कपिल शर्मा शोमध्ये महिला क्रिकेट खेळाडूंनी धमाल उडवून दिली. मिताली राज, झूलन गोस्वामी आणि वेदा कृष्णमुर्ती यांनी महिला संघांतील सहखेळाडूंची अनेक रहस्ये सांगितली.

द कपिल शर्मा शोमध्ये महिला क्रिकेट खेळाडू
author img

By

Published : Apr 26, 2019, 8:50 PM IST

मुंबई - भारतीय महिला संघाची खेळाडू मिताली राज 'द कपिल शर्मा शो'मध्ये आली होती. यावेळी महिला क्रिकेट आणि खेळाडूंच्या अनेक गोष्टींचे रहस्य उलगडले. या आठवड्या अखेर याचे प्रसारण होईल. या शोमध्ये मिताली राजसोबत वेदा कृष्णमुर्ती आणि झूलन गोस्वामी या खेळाडूंनीही सहभाग घेतला.

या महिला खेळाडूंनी केवळ आपल्या आयुष्यातील छुप्या गोष्टी सांगितल्या नाहीत तर अनेक हास्यस्फोटदेखील घडवले. मितालीने क्रिकेटर होण्यापूर्वी काय करीत होते याचे रहस्यही या शोमध्ये सांगितले.

मैदानावर उतरताना मेकअप करता काय असा प्रश्न कपिलने विचारला असता मितालीने दिलेले उत्तर चकित करणारे होते. गोलंदाजी करण्यासाठी उतरताना डोळ्यात काजळ घालून उतरत असल्याचे तिने सांगितले. संघातील खेळाडू अधिक विकेट्स मिळाव्यात यासाठी केस कापत असल्याचाही उल्लेख तिने केला.

कपिल शर्माने या शोमध्ये महिला खेळाडूंसोबत बरीच मजा मस्तीचे प्रश्न विचारत प्रेक्षकांना लोटपोट हसवले.

Intro:Body:

ent News 05

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.