ETV Bharat / sitara

'मोलकरीण बाई'चे 200 भाग पूर्ण; मालिकेत येणार नवीन ट्विस्ट? - मोलकरीण बाई

स्टार प्रवाहवरील ‘मोलकरीण बाई' या मालिकेने २०० भाग पूर्ण केले आहेत. या खास क्षणी या मालिकेतील कलाकारांनी केक कापत आनंद व्यक्त केला .

मोलकरीण बाई
author img

By

Published : Nov 24, 2019, 8:29 PM IST

मुंबई- स्टार प्रवाहवरील ‘मोलकरीण बाई’ मालिकेच्या सेटवर नुकताच आनंद सोहळा पार पडला. निमित्त होतं ते २०० भागांच्या पुर्ततेचं. या खास प्रसंगी केक कटिंग करत कलाकारांनी आनंद व्यक्त केला.

या मालिकेत अनिताची भूमिका साकारणाऱ्या सारिका निलाटकर यांनी याप्रसंगी आपला आनंद व्यक्त केला. त्या म्हणाल्या मालिकेचे २०० भाग कधी पूर्ण ते झाले कळलंच नाही. या मालिकेच्या निमित्ताने आमचं छान कुटुंब तयार झालंय. प्रत्येकालाच एकमेकांच्या आवडी-निवडी, सवयी माहिती आहेत. पडद्यामागची हीच केमिस्ट्री सीनमध्येही दिसून येते. या मालिकेने यशाचा असाच टप्पा पार करत रहावा, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

खास बात म्हणजेच लवकरच या मालिकेत अनिताच्या सासूची एण्ट्री होणार आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री स्वाती बोवलेकर अनिताच्या सासुची भूमिका साकारणार आहे. अत्यंत कष्टाने संसाराचा गाडा हाकणाऱ्या अनिताच्या आयुष्यात सासुच्या येण्याने नवी संकटं उभी रहणार आहेत. या कठीण प्रसंगाचा सामना अनिता कशी पद्धतीने करते हे पहाणं उत्सुकतेचं असेल.

‘मोलकरीण बाई’ मालिकेच्या आजवरच्या प्रवासात प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं आहे. यापुढील प्रवासही तितकाच रंजक आणि उत्कंठावर्धक असणार आहे.

Intro:स्टार प्रवाहवरील ‘मोलकरीण बाई’ मालिकेच्या सेटवर नुकताच आनंद सोहळा पार पडला. निमित्त होतं ते २०० भागांच्या पुर्ततेचं. या खास मोक्यावर केक कटिंग करत कलाकारांनी आनंद व्यक्त केला.

या मालिकेत अनिताची भूमिका साकारणाऱ्या सारिका निलाटकर यांनी याप्रसंगी आपला आनंद व्यक्त केला, ‘मालिकेचे दोनशे भाग कधी पूर्ण झाले कळलंच नाही. या मालिकेच्या निमित्ताने आमचं छान कुटुंब तयार झालंय. प्रत्येकालाच एकमेकांच्या आवडी-निवडी, सवयी माहिती आहेत. पडद्यामागची हीच केमिस्ट्री सीनमध्येही दिसून येते. या मालिकेने यशाचा असाच टप्पा पार करत रहावा अशी भावना सारिका निलाटकर यांनी व्यक्त केली.’

खास बात म्हणजेच लवकरच या मालिकेत अनिताच्या सासूची एण्ट्री होणार आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री स्वाती बोवलेकर अनिताच्या सासुची भूमिका साकारणार आहे. अत्यंत कष्टाने संसाराचा गाडा हाकणाऱ्या अनिताच्या आयुष्यात सासुच्या येण्याने नवी संकटं उभी रहणार आहेत. या कठीण प्रसंगाचा सामना अनिता कश्या पद्धतीने करते हे पहाणं उत्सुकतेचं असेल.

‘मोलकरीण बाई’ मालिकेच्या आजवरच्या प्रवासात प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं आहे. यापुढील प्रवासही तितकाच रंजक आणि उत्कंठावर्धक असणार आहे. Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.