ETV Bharat / sitara

'या' कारणांमुळे किरण खेर यांना पंतप्रधान मोदींचा अभिमान

author img

By

Published : Jul 4, 2020, 8:00 PM IST

अभिनेत्री खासदार किरण खेर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लडाख येथे भारतीय सैन्य दलाला अचानक भेट दिल्याबद्दल अभिमान वाटत असल्याचे म्हटले आहे. सैनिकांच्या पाठिशी पंतप्रधान ठाम उभे राहिल्याबद्दल संपूर्ण देशाला सुरक्षित वाटत असल्याचेही त्या म्हणाल्या.

Kirron Kher expresses pride over PM Modi'
पंतप्रधानांनी लडाखला दिलेल्या भेटीचा किरण खेर यांना अभिमान

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय सैनिकांना भेटण्यासाठी लडाखला अचानक भेट दिल्यानंतर पंतप्रधान मोदी सैनिकांच्या पाठीशी असल्यामुळे देशाला सुरक्षित वाटत असल्याचे खासदार किरण खेर यांनी म्हटले आहे.

ट्विटरवरुन खेर यांनी पंतप्रधानांच्या लडाख भेटीबद्दल अभिमान व्यक्त केला.

  • Feel so proud of PM Modi. Striding into Leh, standing tall with the armed forces of India. We feel safe with you Sir. Jai Hind! 🇮🇳 pic.twitter.com/xmwOqDJ9td

    — Kirron Kher (@KirronKherBJP) July 3, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

Feel so proud of PM Modi. Striding into Leh, standing tall with the armed forces of India. We feel safe with you Sir. Jai Hind! 🇮🇳 pic.twitter.com/xmwOqDJ9td

— Kirron Kher (@KirronKherBJP) July 3, 2020

"पंतप्रधान मोदींचा मला अभिमान वाटतो. लेहमध्ये घुसून भारताच्या सशस्त्र दलांसह उंच उभे आहोत. आम्ही आपल्या बरोबर सुरक्षित आहोत, जय हिंद!", असे ज्येष्ठ अभिनेत्रींनी ट्विट केले आहे.

आदल्या दिवशी खेर यांचे पती आणि बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर यांनीही पंतप्रधानांच्या लडाख दौर्‍याबद्दल अभिमान व्यक्त केला होता आणि तेथे तैनात असलेल्या भारतीय सैनिकांना दिलेल्या अभिभाषणाचे कौतुक केले होते.

पंतप्रधानांनी शुक्रवारी लडाखला अचानक भेट दिली आणि चीनबरोबर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर निमू येथील वरिष्ठ अधिकाऱयांशी बातचीत केली. त्यांच्यासमवेत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल बिपिन रावत आणि लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे हे होते.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय सैनिकांना भेटण्यासाठी लडाखला अचानक भेट दिल्यानंतर पंतप्रधान मोदी सैनिकांच्या पाठीशी असल्यामुळे देशाला सुरक्षित वाटत असल्याचे खासदार किरण खेर यांनी म्हटले आहे.

ट्विटरवरुन खेर यांनी पंतप्रधानांच्या लडाख भेटीबद्दल अभिमान व्यक्त केला.

  • Feel so proud of PM Modi. Striding into Leh, standing tall with the armed forces of India. We feel safe with you Sir. Jai Hind! 🇮🇳 pic.twitter.com/xmwOqDJ9td

    — Kirron Kher (@KirronKherBJP) July 3, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

"पंतप्रधान मोदींचा मला अभिमान वाटतो. लेहमध्ये घुसून भारताच्या सशस्त्र दलांसह उंच उभे आहोत. आम्ही आपल्या बरोबर सुरक्षित आहोत, जय हिंद!", असे ज्येष्ठ अभिनेत्रींनी ट्विट केले आहे.

आदल्या दिवशी खेर यांचे पती आणि बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर यांनीही पंतप्रधानांच्या लडाख दौर्‍याबद्दल अभिमान व्यक्त केला होता आणि तेथे तैनात असलेल्या भारतीय सैनिकांना दिलेल्या अभिभाषणाचे कौतुक केले होते.

पंतप्रधानांनी शुक्रवारी लडाखला अचानक भेट दिली आणि चीनबरोबर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर निमू येथील वरिष्ठ अधिकाऱयांशी बातचीत केली. त्यांच्यासमवेत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल बिपिन रावत आणि लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे हे होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.