ETV Bharat / sitara

'बिस बॉस'मुळे लव्ह जिहादला प्रोत्साहन : राजपूत करणी सेना - Karni Sena latest news

बिग बॉस सिझन १३ हा शो फॅमिलीने एकत्र बसून पाहण्यासारखा नाही. त्यामुळे या शोवर बंदी आणण्याची मागणी महाराष्ट्री राजपूत करणी सेनेने केली आहे.

राजपूत करणी सेना
author img

By

Published : Oct 10, 2019, 5:48 PM IST

बिग बॉस सीजन 13 ला राजपूत करणी सेनाने विरोध केला आहे. बिग बॉसच्या माध्यमातून लव्ह जिहादला प्रोत्साहन मिळत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रतिक्रिया मंत्री प्रकाश जावडेकर यांनी बिग बॉसवर तात्काळ बंदी घालावी अशी मागणी राजपूत करणी सेनेने केला आहे.

राजपूत करणी सेनेची बिग बॉवर बंदी घालण्याची मागणी

मागणी पूर्ण न झाल्यास आमच्या स्टाईलने आम्ही हा कार्यक्रम बंद पाडू अशी धमकी राजपूत करणी सेनेने दिलेली आहे. बिग बॉसच्या शोमध्ये वापरण्यात येणारा कंटेण्ट हा भारतीय संस्कृतीला शोभणारा नसून हा कार्यक्रम कौटुंबिक नसल्याचाही राजपूत करणी सेनेचे जीवन सिंह सोलंकी यांनी म्हटलं आहे.

Intro:बिग बॉस सीजन 13 ला राजपूत करणी सेना ने विरोध केला आहे. बिग बॉसच्या माध्यमातून लव्ह जिहादला प्रोत्साहन मिळत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रतिक्रिया मंत्री प्रकाश जावडेकर यांनी बिग बॉस वर तात्काळ बंदी घालावी अशी मागणी राजपूत करणी सेनेने केला आहे .मागणी पूर्ण न झाल्यास आमच्या स्टाईलने आम्ही हा कार्यक्रम बंद पाडू अशी धमकी राजपूत करणी सेना ने दिलेली आहे. बिग बॉसच्या शोमध्ये वापरण्यात येणारा कंटेंट हा भारतीय संस्कृतीला शोभनारा नसून हा कार्यक्रम कौटुंबिक नसल्याचाही राजपूत करणी सेनेचे जीवन सिंह सोलंकी यांनी म्हटलं आहेBody:( बाईट- विजय सिंह सोलंकी, अध्यक्ष महाराष्ट्र राजपूत करणी सेना)Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.