ETV Bharat / sitara

कारगिल विजय दिवस: अमिताभ बच्चन ते अक्षय कुमार, बॉलिवूडकरांची वीर जवानांप्रती आदरांजली - akshay kumar

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, आयुष्मान खुराना, विवेक ओबेरॉय, विकी कौशल, सिद्धार्थ मल्होत्रा यांनी सोशल मीडियावर ट्विटच्या माध्यमातून कारगिल विजय दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

कारगिल विजय दिवस
author img

By

Published : Jul 26, 2019, 6:02 PM IST

मुंबई - आज २६ जुलै रोजी कारगिल युद्धाला २० वर्षे पूर्ण झाले आहेत. भारताने १९९९ साली कारगिल युद्धात पाकिस्तानवर अविस्मरणीय विजय मिळवला होता. भारत आणि पाकिस्तानमध्ये तब्बल ६० दिवस हे युद्ध सुरू होते. 'ऑपरेशन विजय' म्हणूनही या युद्धाला ओळखले जाते. अखेर २६ जुलैला भारताने पाकिस्तानला मात देत विजयश्री मिळवली होती. तेव्हापासून २६ जुलै हा दिवस 'कारगिल दिवस' म्हणून साजरा केला. या दिवसाचे स्मरण करत बॉलिवूड कलाकारांनीही वीर जवानांप्रती सोशल मीडियावर आदरांजली वाहिली आहे.

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, आयुष्मान खुराना, विवेक ओबेरॉय, विकी कौशल, सिद्धार्थ मल्होत्रा यांनी सोशल मीडियावर ट्विटच्या माध्यमातून कारगिल विजय दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अमिताभ बच्चन - बिग बी यांनी आपल्या ट्विटमध्ये वीरजवानांप्रती आदर व्यक्त केला आहे. यासोबतच त्यांनी एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे.

  • T 3238 -
    https://t.co/cZhbDoipYe) https://t.co/cZhbDoipYe @YouTube
    to the brave shaheed of our Army ..
    I had the honour to give my voice for this creative film .. but if ever am asked to give my blood for the nation, I will ... JAI HIND 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

    — Amitabh Bachchan (@SrBachchan) July 26, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

अक्षय कुमार - अक्षयने देखील एक फोटो शेअर करुन वीर जवानांना आदरांजली वाहिली आहे. त्याने लिहिलेय, की 'मी सहसा पुस्तकं फार कमी वाचतो. मात्र, आज कारगिल विजय दिवसानिमित्त मी 'इंडियाज मोस्ट फिअरलेस २' हे पुस्तक वाचले. आपल्या देशाप्रती आपले प्राण पणाला लावणाऱ्या जवानांप्रती मी आदर व्यक्त करतो'.

आयुष्मान खुरानानेही वीर जवानांसाठी आदरांजली व्यक्त केली आहे.

  • My heartfelt tribute to our martyrs of the Kargil War and a big salute to their valour and victory today! 🇮🇳 #KargilVijayDiwas

    — Ayushmann Khurrana (@ayushmannk) July 26, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

सिद्धार्थ मल्होत्राने एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्याच्या आगामी 'शेरशाह' चित्रपटात तो सैनिकाच्या भूमिकेत झळकणार असल्याने त्याने लिहिलेय, की 'मी स्वत:ला भाग्यवान समजतो, मला आपल्या सैनिकाची भूमिका साकारायला मिळणार आहे'. तसेच त्याने वीर जवानांना अभिवादन केले आहे.

विकी कौशल - 'उरी' चित्रपटातून विकीनेही सैनिकाचे पात्र साकारले होते. या चित्रपटापासून त्याची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे. त्यानेही सोशल मीडियावर वीर जवानांप्रती आदर व्यक्त केला आहे.

दिग्दर्शक मधुर भांडारकर आणि विवेक ओबेरॉय यांनीदेखील एक फोटो शेअर करुन कारगिल विजय दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत

  • Big salute to each and every martyr who fought fearlessly and sacrificed their life for us, our safety and our nation.

    Hats off to their indomitable courage and to the sacrifices of their families. We will always remain indebted 🙏

    Jai Hind 🇮🇳 #KargilVijayDiwas pic.twitter.com/RnNGBc7y3c

    — Vivek Anand Oberoi (@vivekoberoi) July 26, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

Intro:Body:

ent

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.