ETV Bharat / sitara

द्वारकाधीशच्या दर्शनात बॉलिवूडची 'क्विन' लीन, पाहा व्हिडिओ

author img

By

Published : Sep 13, 2019, 7:39 PM IST

कंगना रनौत लवकरच जयललिता यांच्या बायोपिकमध्ये झळकणार आहे. या बायोपिकच्या शूटिंगपूर्वी तिने द्वारकेत जाऊन श्रीकृष्णाचे दर्शन घेतले.

द्वारकाधिशच्या दर्शनात बॉलिवूडची 'क्विन' लीन, पाहा व्हिडिओ

मुंबई - बॉलिवूडची 'क्विन' कंगना रनौत हिने अलिकडेच द्वारकेत हजेरी लावली होती. द्वारकाधीशाच्या दर्शनात कंगना यावेळी लीन झालेली पाहायला मिळाली. लवकरच ती जयललिता यांच्या बायोपिकमध्ये झळकणार आहे. या बायोपिकच्या शूटिंगपूर्वी तिने द्वारकेत जाऊन श्रीकृष्णाचे दर्शन घेतले.

जयललिता यांच्या जीवनावर आधारित असलेल्या बायोपिकचे हिंदीमध्ये 'जया' असे शिर्षक असणार आहे. तर, तमिळमध्ये 'थलायवा' असे शिर्षक देण्यात येणार आहे. कंगना जयललिता यांची भूमिका साकारण्यासाठी आपल्या लूकवरही मेहनत घेताना दिसणार आहे. जयललिता यांच्या जीवनातील महत्वपूर्ण घडामोडी या बायोपिकमध्ये पाहायला मिळणार आहेत.

हेही वाचा-मुलाच्या वाढदिवशी काजोल-अजयची भावनिक पोस्ट

कंगनाने आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. 'गँगस्टर'पासून तर 'जजमेंटल है क्या' या चित्रपटातून तिने खऱ्या अर्थान बॉलिवूडची 'क्विन' असल्याचं सिद्ध केलं आहे.

हेही वाचा-आईला नेहमीच मुलगी हवी होती, ड्रीम गर्ल पाहून तिला नक्कीच आनंद होईल - अपारशक्ती

तिच्या आगामी चित्रपटांमध्ये 'धाकड' आणि 'पंगा' या चित्रपटांचाही समावेश आहे.

Intro:બોલીવુડની મશહુર અભિનેત્રી કગના રાણાવત આજે યાત્રાધામ દ્વારકાદિશના દર્શન કરવા આવ્યા હતા.Body:
બોલીવુડની મશહુર અભિનેત્રી કગના રાણાવત આજે યાત્રાધામ દ્વારકાદિશના દર્શન કરવા આવ્યા હતા.
તેઓ આજે ભગવાન દ્વારકાદિશના દર્શન કરી
દ્વારકાદિશ ઉપર અખુટ શ્રધા હોવાની વાત મિડીયા સમક્ષ જણાવી હતી.
દ્વારકા હોટલ એશોસીયેશનના સભ્યો દ્વારા કગના રાણાવતને દ્વારકાદિશની પ્રતીમ રુપી તસ્વિર ભેટ ધરી હતી.
દ્વારકાદિશના દર્શન બાદ કાળીયા ઠાકોરની મુખ્ય પટરાણી માતા રુક્ષમણીજીના મંદિરે દર્શન કરીને નાગેશ્વર જ્યોર્તિલીગના દર્શન અને પુજા કરી હતી.
આજે દ્વારકાની મુલાકાત.બાદે કંગના રાણાવત જામનગર જવા નિકળ્યા અને આવતી કાલે સોમનાથના દર્શન કરવા જશે તેવુ જણાવ્યુ હતુ.Conclusion:બાઇટ 01 :- કંગના રાણાવત, બોલીવુડઅભિનેત્રી

રજનીકાન્ત જોષી
ઈ.ટી.વી. ભારત
દ્વારકા
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.