ETV Bharat / sitara

हिना खानने मालदिवच्या सुट्टीत केली 'नाईट मोड' फोटोग्राफी - Hina Khan had dinner on a beach in Maldives

अभिनेत्री हिना खानने तिच्या मालदिवमधील सुट्टीतले फोटो शेअर केले आहेत. या फोटोत ती सुंदर दिसत आहे. तिने ही नाईट मोड फोटोग्राफी केल्याचे म्हटले आहे.

Hina Khan's 'Night Mode' photography
हिना खानची 'नाईट मोड' फोटोग्राफी
author img

By

Published : Dec 2, 2020, 7:39 PM IST

मुंबई - अभिनेत्री हिना खानने मालदीवमधील तिच्या सुट्टीचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हिनाने तिच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती बीचवर डिनर करताना दिसत आहे. फोटोत ऑलिव्ह ग्रीन ड्रेसमध्ये बोल्ड रेड लिपस्टिक लावलेली अभिनेत्री खूप सुंदर दिसत आहे.

तिने फोटोला कॅप्शन देऊन लिहिलंय, "नाईटमोड फोटोग्राफी स्वतःच सर्वोत्कृष्ट असते. या सुंदर डिनरबद्दलही तुमचे धन्यवाद."

Hina Khan's 'Night Mode' photography
हिना खानची 'नाईट मोड' फोटोग्राफी

हेही वाचा -रकुलप्रीत सिंहने फ्लाईंग बोर्डवरील फोटो केले शेअर, चाहत्यांचा उत्सफुर्त प्रतिसाद

'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेतील अहिना खानने तिच्या टीव्ही कारकिर्दीत जबरदस्त लोकप्रियता मिळविली आहे. तिने 'हॅक्ड' या बॉलिवूड चित्रपटातही काम केले आहे.

हिना अलीकडेच 'बिग बॉस 14' मध्ये सिद्धार्थ शुक्ला आणि गौहर खानसोबत 'तुफानी सीनियर' म्हणून दिसली होती.

हेही वाचा -फायजर बायोटेक : इंग्लंडमध्ये पुढील आठवड्यात लस होणार उपलब्ध, सरकारची मंजूरी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.