ETV Bharat / sitara

चांगली पटकथा माझ्यासाठी प्रियकरा सारखीच - अमृता सुभाष - अमृता सुभाष

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'सेक्रेड गेम्स' या सिरीयलच्या दुसऱ्या पर्वात मराठमोळ्या अमृता सुभाषने रॉ एजंट कुसुम देवी यादव ही भूमिका साकारली आहे. अमृताच्या या भूमिकेला आणि अभिनयाला प्रेक्षकांनी चांगलेच वाखाणले आहे.

चांगली पटकथा म्हणजे माझा प्रियकर - अमृता सुभाष
author img

By

Published : Aug 25, 2019, 6:03 PM IST

मुंबई - नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'सेक्रेड गेम्स' या सिरीयलच्या दुसऱ्या पर्वात मराठमोळ्या अमृता सुभाषने रॉ एजंट कुसुम देवी यादव ही भूमिका साकारली आहे. अमृताच्या या भूमिकेला आणि अभिनयाला प्रेक्षकांनी चांगलेच वाखाणले आहे. याचे श्रेय अमृताने कथेला दिले आहे. अभिनयाविषयी बोलताना अमृता म्हणते, "चांगली पटकथा माझ्यासाठी प्रियकराच्या जागी आहे. दर्जा नसलेला आशय आणि पटकथेसोबत मी कसलेच नाते ठेवत नाही."

सेक्रेड गेम्सच्या दुसर्‍या सत्रात, अमृता केनियास्थित रॉ एजंटच्या भूमिकेत नवाजुद्दीन सिद्दीकी साकारत असलेल्या गुंड गणेश गायतोंडे या व्यक्तीरेखेचा वापर देशाच्या भल्यासाठी करत असल्याचे दाखवण्यात आले आहे. ही भूमिका आव्हानात्मक असल्याचे अमृताने सांगितले. प्रेक्षकांनी दिलेली कौतुकाची थाप अमृताच्या दमदार भूमिकेचा पुरावा आहे. याविशयी बोलताना अमृता म्हणते, "मला लोकांचा अभिप्राय खूप चांगला मिळाला. काहींनी तर मला आता 'यादव साब' म्हणून संबोधायला सुरुवात केली आहे. कथेच्या लेखनात ही व्यक्तिरेखा उत्तम रेखाटली गेली त्यामुळेच मला ती साकारणे सोपे गेले. कथा चांगली नसेल अभिनयाला अर्थ राहत नाही."

सेक्रेड गेम्स-2 च्या चित्रीकरणादरम्यान, सहकलाकार आणि बॉलीवूडचा दिग्गज अभिनेता सैफ अली खाननेदेखील अमृताचे भरभरून कौतुक केल्याचे म्हटले जात आहे. प्रत्येक शॉटनंतर सैफ 'वाह..काय अभिनय आहे!' असे म्हणत अमृताला दाद द्यायचा, असा खुलासा खुद्द अमृताने केला आहे. अमृताने अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्यासोबत यापूर्वी 'रमण राघव 2.0' चित्रपटात काम केले आहे. सैफसोबत काम करण्याची मात्र तिची ही पहिलीच वेळ होती.

Intro:Body:

ZCZC

PRI DSB ENT ESPL NAT WRG

.MUMBAI ENT11

INTERVIEW-AMRUTA SUBHASH

Good content my lover, can't be in a relationship with bad one: Amruta Subhash

By Justin Rao

       Mumbai, Aug 25 (PTI) Since Saif Ali Khan's Sartaj Singh lost his thumb on season one, every time the actor would shoot with Amruta Subhash for "Sacred Games 2", he would tell her, "what a performance! Thumbs up... Without a thumb".

    Today, Amruta is thrilled that her portrayal of RAW agent Kusum Devi Yadav aka KDY on the show has received love, acclaim, and ironically, several thumbs ups.

    "The feedback has been great. People have started calling me 'Yadav Saab' now. The way the character was shaped up in the writing is the reason why it worked. You might be a good actor but if you don't have good content, you can't do anything," Amruta told PTI.

    The actor, 40, said content means the world to her and she will never compromise with it.

    "I have said no to more work than accepted. Good content is my lover. I can't have a relationship with bad content. In that sense, I have had fewer relationships."

    On the Netflix India original "Sacred Games" season two, Amruta, as the Kenya-based RAW agent, uses Nawazuddin Siddiqui's gangster Gaitonde for the larger good of the country, until he snaps out and everything crashes.

    Amruta's portions feature in both, the past -- directed by Anurag Kashsyap -- and present, helmed by Neeraj Ghaywan, where her character undergoes a huge transformation from a young powerful agent to an aged powerless woman.

    The actor said shooting for sequences with Nawazuddin and Anurag was "like home coming" as she has worked with the duo in "Raman Raghav 2.0", but filming for the older version of her character was challenging.

    "Portions with Neeraj were more challenging because of the age factor. I had to portray KDY in a different zone and it was challenging for me to capture that. I had many inhibitions because it was in a totally different zone."

    In her later portions, KDY -- who Amruta said is internally strong -- struggles physically and no more wields the power she earlier did.

    When asked, what does that phase do to her emotionally, the actor said, "It's very frustrating when, once you were powerful but now you can't do the work because you're powerless. At the same time, in her challenged conditions, she helps Sartaj.

    "Sometimes your goal is so strong in your mind that it surpasses your body condition. That was my take for KDY. That even if she's physically in a challenging condition, her love for India is so strong her mind is overtaking everything."

    To portray this duality, the actor said she had two different approaches for her character who has bottled up all her emotions.

    "I played powerful KDY with calm. Even when her loved ones are killed in front of her eyes, she doesn't show her emotions. I thought, sometimes when you're working you suppress certain things which affect you. But they remain inside you.

    "All that comes out later with Sartaj when she breaks down in the scene. The only time she does. If KDY was in her earlier physical state, she wouldn't have cried. That crying shows how much she had suppressed. That's her life which we didn't see except for in that one scene," she added. PTI JUR  SHD

SHD

08251412

NNNN

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.