ETV Bharat / sitara

डिसेंबरपर्यंत मराठी प्रेक्षकांना देणार खास भेट - केदार शिंदे - पर्यावरण पूरक गणेशोत्सव

लालबागच्या राजाची मूर्ती साकारणारे मूर्तिकार केदारच्या बाप्पाची मूर्ती साकारतात. गेले काही वर्षे हिंदी मालिकांमध्ये फार व्यग्र झाल्यामुळे केदार यांच्याकडे सणासाठी एकच दिवसाची सुट्टी असायची. मात्र, यंदा 2 दिवसाची सुट्टी मिळाल्याने केदार आनंदात आहेत.

केदार शिंदेंच्या घरील बाप्पा
author img

By

Published : Sep 4, 2019, 5:45 PM IST

मुंबई - केदार शिंदे यांच्या घरी दरवर्षी बाप्पाचं आगमन होतं. आपल्या व्यग्र वेळापत्रकातून केदार आवर्जून बाप्पाच्या स्वागतासाठी वेळ काढतात. गेली काही वर्षे हिंदीत रमलेले केदार यावर्षीच्या अखेरपर्यंत मराठी प्रेक्षकांसाठी एक खास भेट घेऊन येणार आहेत. केदारच्या घरची गणेशमूर्ती लालबागच्या राजाची प्रतिकृती असते.

हेही वाचा - 'राणादा'ने ठाणे सार्वजनिक गणेशोत्सवात केली बाप्पाची आरती

लालबागच्या राजाची मूर्ती साकारणारे मूर्तिकार केदारच्या बाप्पाची मूर्ती साकारतात. गेले काही वर्षे हिंदी मालिकांमध्ये फार व्यग्र झाल्यामुळे केदार यांच्याकडे सणासाठी एकच दिवसाची सुट्टी असायची. मात्र, यंदा 2 दिवसाची सुट्टी मिळाल्याने केदार आनंदात आहेत. घरात बाप्पाचं आगमन झालं, की अनेक मित्रमंडळी आणि आप्तेष्टांचा राबता त्यांच्या घरी असतो. त्यामुळे यानिमित्ताने एकमेकांशी भेटीगाठी होत असल्याने त्याचं समाधान वेगळंच असल्याचं केदार म्हणतात.

केदार शिंदेंच्या घरील बाप्पा

आपल्या भावी पिढ्यांचा विचार करून पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करणं, हे आपलं कर्तव्य असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. हे केलं नाही तर भावी पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत, असं ते 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हणाले.

हेही वाचा - गायिका नेहा राजपालनं बाप्पासाठी केला 'चांद्रयान -2'चा देखावा

Intro:केदार शिंदे यांच्याकडे दरवर्षी बाप्पाचं आगमन होतं. आपल्या अत्यंत व्यस्त वेळापत्रकातून केदार आवर्जून बाप्पाच्या स्वागतासाठी वेळ काढतात. गेली काही वर्षे हिंदीत रमलेला केदार यावर्षीच्या अखेरपर्यंत मराठी प्रेक्षकांसाठी एक खास भेट घेऊन येणार आहे. केदारच्या घरची गणेशमूर्ती लालबागच्या राजाची प्रतिकृती असते. लालबागच्या राजाची मूर्ती साकारणारे मूर्तिकार केदारच्या बाप्पाची मूर्ती साकारतात. गेले काही वर्षे हिंदी मालिकांमध्ये फार व्यस्त झाल्यामुळे केदारकडे सणासाठी एकच दिवसाची सुट्टी मिळायची मात्र यंदा चक्क 2 दिवसाची सुट्टी मिळाल्याने केदार आनंदात आहे. घरात बाप्पाचं आगमन झाले की अनेक मित्रमंडळी आणि आप्तेष्टांचा राबता त्याच्या घरी असतो. त्यामुळे यानिमित्ताने एकमेकांशी भेटीगाठी होत असल्याने त्याच समाधान वेळगच असल्याचं केदारच मत आहे. पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करणे हे आपलं भावी पिढ्याचा विचार करून करायचं कर्तव्य असल्याचं मत त्याने व्यक्त केलं. हे केलं नाही तर भावी पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत असं त्याने ई टीव्ही भारताशी बोलताना सांगितले. गणपती निमित्ताने त्याच्याशी संवाद साधला आमचा प्रतिनिधी विराज मुळेने.

Body:.

Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.