ETV Bharat / sitara

'गेम ऑफ थ्रोन्स' म्हणजे आमच्यासाठी कुटुंब - पिटर डिन्कलेज

'गेम ऑफ थ्रोन्स' मध्ये पिटर डिन्कलेज याने टायरिऑन लॅनिस्टरची भूमिका साकारली होती. सध्या त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

author img

By

Published : Apr 13, 2019, 10:32 AM IST

'गेम ऑफ थ्रोन्स' म्हणजे आमच्यासाठी कुटुंब - पिटर डिन्कलेज

लॉस एंजेलिस - 'गेम ऑफ थ्रोन्स' या गाजलेल्या मालिकेचे शूटींग संपले आहे. उद्या म्हणजेच १४ एप्रिलला या मालिकेच्या शेवटच्या भागाचे प्रदर्शन होणार आहे. शेवटच्या भागाच्या शूटींगनंतर शोमधील कलाकार भावूक झालेले पाहायला मिळाले.
'गेम ऑफ थ्रोन्स' मध्ये पिटर डिन्कलेज याने टायरिऑन लॅनिस्टरची भूमिका साकारली होती. सध्या त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या सीरिजच्या शूटिंगदरम्यान कलाकारांनी केलेली धमाल, शोचे प्रसंग, याबद्दल पिटर यात बोलताना दिसत आहे. 'गेम ऑफ थ्रोन्स' म्हणजे आमच्यासाठी कुटुंब आहे, असेही तो म्हणाला.

या व्हिडिओमध्ये 'गेम ऑफ थ्रोन्स'चे काही सीनही दाखवण्यात आले आहेत. उद्या १४ एप्रिलला या सीरिजचा प्रिमिअर आयोजित करण्यात आला आहे. 'गेम ऑफ थ्रोन्स' हा शो जॉर्ज आर.आर मार्टिन यांच्या पुस्तकावर आधारित आहे. ज्याच्यात सर्वांना आयन थ्रोन हवा असतो. भारतात १६ एप्रिलला या शोचा पहिला एपिसोड स्टार वर्ल्डवर प्रसारित होईल. या सीरिजचा हा शेवटचा भाग असल्याने चाहत्यांनाही या सीरिजबद्दल उत्कंठा आहे.
  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

Intro:Body:

ashvini dummy

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.