ETV Bharat / sitara

अनुराग कश्यपच्या आगामी चित्रपटात पुन्हा तापसी पन्नुची वर्णी - अनुराग कश्यप

तापसी लवकरच पुन्हा एकदा दिग्दर्शनक अनुराग कश्यपच्या चित्रपटात झळकणार आहे. यापूर्वी तिने त्याच्या 'मनमर्जिया' चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती.

अनुराग कश्यपच्या आगामी चित्रपटात पुन्हा तापसी पन्नुची वर्णी
author img

By

Published : Mar 12, 2019, 3:38 PM IST

मुंबई - बॉलिवूडची 'पिंक गर्ल' तापसी पन्नु हिचा अलिकडेच 'बदला' चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. तापसी लवकरच पुन्हा एकदा दिग्दर्शनक अनुराग कश्यपच्या चित्रपटात झळकणार आहे. यापूर्वी तिने त्याच्या 'मनमर्जिया' चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती.

अनुराग कश्यपचा आगामी चित्रपट हा एक हॉररपट असणार आहे. या चित्रपटाची निर्मिती सुनीर क्षेत्रपाल हे करणार आहेत. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी याबाबतचे एक ट्विट शेअर केले आहे. या चित्रपटाचे नाव अद्याप गुलदस्त्यात आहे.
या चित्रपटापूर्वी तापसी पन्नु आणि भूमी पेडणेकर 'सांड की आँख' या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत आहेत. त्यांच्या या चित्रपटाचे पहिले पोस्टर अलिकडेच रिलीज करण्यात आले आहे.

Intro:Body:

Confirmed! Taapsee, Anurag reunite for supernatural thriller

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.