ETV Bharat / sitara

Bigg Boss Marathi 3 : बिग बॉस मराठीच्या घरात कॅप्टनसीसाठी 'भोपळ्या'वरुन राडा - कोणाला किती भोपळे मिळणार?

यासाठी बिग बॉसच्या घरात कॅप्टन होण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत. यासाठी सदस्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधण्यात येणार आहे. यासाठी जो सदस्य भोपळा शोधून भिंत ओलांडण्यात यशस्वी होईल तो कॅप्टन पदासाठी पात्र उमेद्वार ठरु शकतो.

बिग बॉस मराठी सिझन 3
बिग बॉस मराठी सिझन 3
author img

By

Published : Oct 19, 2021, 3:22 PM IST

बिग बॉस मराठी सिझन 3 मध्ये स्पर्धक अनेक टास्क पार करीत आपले अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करीत आहेत. परवा सुरेखा कुडची घरातून बाहेर गेल्यानंतर भावूक झालेले सदस्य पुन्हा सावरले आहेत. आता कॅप्टन होण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत. पण कॅप्टन होण्यासाठी शोधावे लागणार आहेत चक्क भोपळे.

यासाठी बिग बॉसच्या घरात भोपळ्यांवर स्पर्धकांची नावे लिहिण्यात आली आहेत. यासाठी सदस्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधण्यात येणार आहे. यासाठी जो सदस्य भोपळा शोधून भिंत ओलांडण्यात यशस्वी होईल तो कॅप्टन पदासाठी पात्र उमेद्वार ठरु शकतो.

जो एक सदस्य सर्व फेऱ्यांमध्ये भोपळा शोधून भिंत ओलांडण्यात यशस्वी ठरेल तो सदस्य कॅप्टन पदाचा पहिला उमेद्वार ठरेल, अशी घोषणा होताच बिग बॉसच्या घरात भोपळा शोधण्याची चुरस स्पर्धकात पाहायला मिळाली. ही स्पर्धा इतकी अटीतटीची होती की बिग बॉसच्या घरात पुन्हा राडा झाला.

दरम्यान बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सिझनचे शीर्षक गीत लॉन्च करण्यात आले आहे. गाणे खूपच रंजक झाले असून बिग बॉस शोमधील रंगत वाढवणारे आहे.

हेही वाचा - अभिनेत्री नयनताराने विघ्नेशसोबत घेतले साई समाधीचे दर्शन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.