मुंबई - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डॉ. श्रीराम लागू यांना श्रद्धांजली अर्पण केली. आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून त्यांनी शोकभावना व्यक्त केल्या. डॉ. श्रीराम लागूजी यांनी साकार केलेला 'नटसम्राट' अविस्मरणीय असल्याचे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, मराठी तसेच हिंदी चित्रपटांत त्यांनी काम केले. पण 'पिंजरा' मधील 'मास्तर' आणि 'सिंहासन' मधील 'मंत्री' त्यांनी जबरदस्त पद्धतीने उभा केला.
-
"मराठी रंगभूमीने लाडका नटसम्राट गमावला आहे. "झाले बहु, होतील बहु; पण या सम हाच!"
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) December 17, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
-मुख्यमंत्री मा. श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी डॉ. श्रीराम लागू जी यांना श्रद्धांजली अर्पण केली.
">"मराठी रंगभूमीने लाडका नटसम्राट गमावला आहे. "झाले बहु, होतील बहु; पण या सम हाच!"
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) December 17, 2019
-मुख्यमंत्री मा. श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी डॉ. श्रीराम लागू जी यांना श्रद्धांजली अर्पण केली."मराठी रंगभूमीने लाडका नटसम्राट गमावला आहे. "झाले बहु, होतील बहु; पण या सम हाच!"
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) December 17, 2019
-मुख्यमंत्री मा. श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी डॉ. श्रीराम लागू जी यांना श्रद्धांजली अर्पण केली.
डॉ. श्रीराम लागू हे उत्तम वाचक, लेखक व विचारवंत होते. सामाजिक, राजकीय विषयांवर ते आपली मते ठामपणे मांडत राहिले. मराठी रंगभूमी समृद्ध करण्यात त्यांचे योगदान मोठे होते.
-
डॉ. श्रीराम लागू हे उत्तम वाचक, लेखक व विचारवंत होते. सामाजिक, राजकीय विषयांवर ते आपली मते ठामपणे मांडत राहिले. मराठी रंगभूमी समृद्ध करण्यात त्यांचे योगदान मोठे होते.
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) December 17, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
डॉ. लागू यांना महाराष्ट्राची जनता सदैव स्मरणात ठेवील.
">डॉ. श्रीराम लागू हे उत्तम वाचक, लेखक व विचारवंत होते. सामाजिक, राजकीय विषयांवर ते आपली मते ठामपणे मांडत राहिले. मराठी रंगभूमी समृद्ध करण्यात त्यांचे योगदान मोठे होते.
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) December 17, 2019
डॉ. लागू यांना महाराष्ट्राची जनता सदैव स्मरणात ठेवील.डॉ. श्रीराम लागू हे उत्तम वाचक, लेखक व विचारवंत होते. सामाजिक, राजकीय विषयांवर ते आपली मते ठामपणे मांडत राहिले. मराठी रंगभूमी समृद्ध करण्यात त्यांचे योगदान मोठे होते.