ETV Bharat / sitara

'जागतिक रंगभूमी दिनी' मराठी रंगकर्मींनी व्यक्त केल्या मनातील भावना

author img

By

Published : Mar 28, 2019, 10:57 AM IST

जागतिक रंगभूमीवर अनेक प्रयोग होत असताना मराठी रंगभूमीही त्याबाबतीत अजिबात मागे नाही. दिवसागणिक अनेक नाविन्यपूर्ण प्रयोग या रंगभूमीवर सादर होत असतात.

रंगकर्मींनी मांडल्या मनातील भावना

मुंबई - २७ मार्च हा दिवस जगभर रंगभूमी दिन म्हणून साजरा केला गेला. १९६१ मध्ये सर्वप्रथम युनेस्कोच्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटने हा दिवस साजरा करायला सुरुवात केली. तेव्हापासून दरवर्षी हा दिवस आवर्जून साजरा केला जातो.

जागतिक रंगभूमीवर अनेक प्रयोग होत असताना मराठी रंगभूमीही त्याबाबतीत अजिबात मागे नाही. दिवसागणिक अनेक नाविन्यपूर्ण प्रयोग या रंगभूमीवर सादर होत असतात. मात्र, जागतिक रंगभूमी दिन साजरा करत असताना मराठी रंगभूमीवरील काही दिगगज आणि तरुण रंगकर्मींना याबाबत नक्की काय वाटतं ते जाणून घेण्याचा प्रयत्न ईटीव्ही भारतने केला आहे.

Intro:27 मार्च हा दिवस जगभर रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो.1961 साली सर्वप्रथम युनेस्कोच्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटने हा दिवस साजरा करायला सुरुवात केली तेव्हापासून दरवर्षी हा दिवस आवर्जून साजरा केला जातो. मात्र जागतिक रंगभूमीवर अनेक प्रयोग होत असताना मराठी रंगभूमी त्याबाबतीत अजिबात मागे नाही. दिवसागणिक अनेक नाविन्यपूर्ण प्रयोग या रंगभूमीवर सादर होत असतात. मात्र आज जागतिक रंगभूमी दिन साजरा करत असताना मराठी रंगभूमीवरील काही दिगगज आणि काही तरुण रंगकर्मीं याना याबाबत नक्की काय वाटत ते जाणून घेण्याचा प्रयत्न ईटीव्ही भारतने केला आहे.

Body:.

Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.