ETV Bharat / sitara

थॉन्सवर वार करण्यासाठी सज्ज होणार अॅव्हेन्जर्सची टीम, पाहा एन्डगेमचा नवा टीजर - Avengers Infinity war

या चित्रपटाचे सध्या जोरदार प्रमोशन सुरु आहे. अलिकडेच या चित्रपटाचा नवा टीजरही प्रदर्शित करण्यात आला आहे. या टीजरमधून थॉन्सवर वार करण्यासाठी अॅव्हेन्जर्सची दोन गटात विभागणी होणार असल्याचे दिसून येते.

थॉन्सवर वार करण्यासाठी सज्ज होणार अॅव्हेन्जर्सची टीम, पाहा एन्डगेमचा नवा टीजर
author img

By

Published : Apr 13, 2019, 10:44 AM IST

हॉलिवूडचा 'मार्व्हल अॅव्हेन्जर्स एन्डगेम' हा यावर्षीचा बहुप्रतिक्षीत चित्रपट आहे. अवघ्या काही दिवसातच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शेवटी हा गेम कोण जिंकणार, हे जाणून घेण्यासाठी मार्व्हल्सचे चाहते उत्सुक आहेत. या चित्रपटाचे सध्या जोरदार प्रमोशन सुरु आहे. अलिकडेच या चित्रपटाचा नवा टीजरही प्रदर्शित करण्यात आला आहे. या टीजरमधून थॉन्सवर वार करण्यासाठी अॅव्हेन्जर्सची दोन गटात विभागणी होणार असल्याचे दिसून येते.

एकत्र मिळून जगाला वाचवण्यासाठी अॅव्हेन्जर्स प्रयत्न करणार आहेत. टीजरमध्ये अॅव्हेन्जर्सचा कॅप्टन त्यांना सूचना देताना दिसत आहे. गेल्या १० वर्षांत त्यांनी प्रदर्शित केलेल्या प्रत्येक सुपरहिरो चित्रपटाला भारतीय प्रेक्षकांनी मनापासून दाद दिली होती. गेल्या वर्षी 'अ‍ॅव्हेंजर्स : इन्फिनिटी वॉर' हा माव्‍‌र्हलचा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा सुपरहिरो चित्रपट प्रदर्शित झाला होता.तब्बल २०० कोटी रुपयांची कमाई केलेल्या या सुपरहिरो चित्रपटाचे भारतीयांनी अगदी मनापासून कौतुक केले होते. आता चाहते या चित्रपटाचा दुसरा भाग म्हणजेच 'अ‍ॅव्हेंजर्स: एंडगेम'ची आतुरतेने वाट पाहत आहेत. येत्या २६ एप्रिलला हा चित्रपट जगभरात प्रदर्शित होणार आहे.
  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

Intro:Body:

ashvini dummy

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.