ETV Bharat / sitara

चंद्रभागेच्या पात्रात उघड्यावर स्नान करणाऱ्या महिलांना अनुराधा पौडवाल यांनी दिला आडोसा

अनुराधा पौडवाल यांनी आपल्या सुर्योदय फाऊंडेशनच्या वतीने चंद्रभागेच्या पात्रात उघड्यावर कपडे बदलणाऱ्या महिलांसाठी चेंजिंग रुमची सेवा उपलब्ध करुन दिली आहे.

चंद्रभागेच्या पात्रात उघड्यावर आंघोळ करणाऱ्या महिलांना अनुराधा पौडवाल यांनी दिला आडोसा
author img

By

Published : Jul 12, 2019, 11:45 PM IST

सोलापूर - आषाढी वारीनिमित्त लाखो वारकरी सध्या पंढरपूर येथे दाखल झाले आहेत. यामध्ये महिलांचाही मोठ्या प्रमाणावर सहभाग आहे. येथील चंद्रभागेच्या पात्रात लाखो वारकरी महिला उघड्यावर कपडे बदलतात. त्यांच्यासाठी सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांनी आपल्या सुर्योदय फाऊंडेशनच्या वतीने चंद्रभागेच्या पात्रात उघड्यावर कपडे बदलणाऱ्या महिलांसाठी कपडे बदलण्यासाठी रुमची सेवा उपलब्ध करून दिली आहे.

अनुराधा यांच्या पुढाकारामुळे महिलांना एका अर्थाने दिलासा मिळाला आहे.

Intro:सोलापूर : ख्यातनाम गायिका अनुराधा पौडवाल यांनी आपल्या सुर्योदय फौंडेशनच्यावतीने चंद्रभागेच्या पात्रात उघडयावर कपडे बदलणाऱ्या महिलांसाठी चेंजिग रूमची सेवा उपलब्ध करून दिली आहे.

Body:सध्या चंद्रभागेच्या पात्रता लाखो महिला वारकरी या उघड्यावर कपडे बदलतात.हे चित्र बदलण्यासाठी अनुराधा पौडवाल यांनी पुढाकार घेतलाय.त्यासाठी त्यांनी स्वखर्चातून सहा चेंजिग रूमसची निर्मिती केलीय.त्यामुळं लाजेनं मान खाली घाणाऱ्यानां महिलांना एक अर्थाने दिलासा मिळालाय ....

Conclusion:यानिमित्तानेन पौडवाल यांनी सामाजिक बांधीलकी जपताना एका मायेच्या समस्येवर दुसऱ्या मायेनं मारलेली ही फुंकर म्हणावी लागेल.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.