ETV Bharat / sitara

अमोल पालेकरांचं भाषण रोखलं : साहित्य कलाविश्वातून नाराजीचा सूर - भाजप

सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या विरोधात बोलल्याने अमोल पालेकर यांना भाषण करताना रोखण्यात आले. ही असहिष्णुता असल्याची प्रतिक्रिया कवी विठ्ठल वाघ आणि वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी व्यक्त केलीय.

अमोल पालेकर
author img

By

Published : Feb 11, 2019, 11:54 PM IST

सोलापूर - मुंबईतल्या नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टच्या वतीने चित्रकार प्रभाकर बर्वे यांच्या चित्रांचं प्रदर्शन भरविण्यात आलं होतं. या कार्यक्रमाचे निमंत्रक अमोल पालेकर हे 'इनसाईड द इम्प्टी बॉक्स' या विषयावर बोलत असताना, त्यांनी केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या चुकीच्या धोरणावर टीका केली. त्याला एमजीएमच्या कांही सदस्यांनी आक्षेप घेतला अन केंद्र सरकारवर टीका करू नका असं बजावलं.

अमोल पालेकर
undefined

Intro:
सोलापूर : सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या विरोधात बोलल्याने अमोल पालेकर यांना भाषण करताना रोखण्यात आले.ही असहिष्णुता असल्याची प्रतिक्रिया कवी विठ्ठल वाघ आणि वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी व्यक्त केलीय.

Body:मुंबईतल्या नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट च्या वतीने चित्रकार प्रभाकर बर्वे यांच्या चित्रांचं प्रदर्शन भरविण्यात आलं होतं.या कार्यक्रमाचे निमंत्रक अमोल पालेकर हे इनसाईड द इम्प्टी बॉक्स या विषयावर बोलत असताना.त्यांनी केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या चुकीच्या घोरणावर टीका केली.त्याला एमजीएम च्या कांही सदस्यांनी आक्षेप घेतला अन केंद्र सरकारवर टीका करू नका असं बजावलं.त्यावर पालेकर भाषण अर्धवट चिडून खाली बसले.या घटनेचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झालाय.त्यामुळं साहित्य कलाक्षेत्रातील मान्यवरांकडून सारकरच्याप्रति नाराजीचा सूर निघत आहे.त्याचाच एक भाग म्हणून वाघ आणि फुटाणे यांनी या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

Conclusion:सोलापुरातल्या दमाणी -पटेल प्रतिष्ठानच्या पुरस्कार वितरण सोहळ्यानिमित्त कवी वाघ आणि फुटाणे सोलापूरात आले होते.त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत इटीव्ही भारतचे रिपोर्टर प्रवीण सपकाळ यांनी....
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.