ETV Bharat / sitara

अक्षय कुमारच्या 'केसरी'चं 'अज्ज सिंग गरजेगा' गाणं प्रदर्शित!

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या 'केसरी' चित्रपटाचं दुसरं गाणं 'अज्ज सिंग गरजेगा' हे प्रदर्शित करण्यात आले आहे. शौर्य, हौतात्म्य यांचे प्रतिक म्हणजे 'केसरी'. याचीच झलक या गाण्यात पाहायला मिळते.

author img

By

Published : Mar 5, 2019, 8:27 PM IST

मुंबई - बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या 'केसरी' चित्रपटाचं दुसरं गाणं 'अज्ज सिंग गरजेगा' हे प्रदर्शित करण्यात आले आहे. शौर्य, हौतात्म्य यांचे प्रतिक म्हणजे 'केसरी'. याचीच झलक या गाण्यात पाहायला मिळते.

'केसरी' चित्रपटात त्या २१ शीख सैनिकांची कथा दाखविण्यात येणार आहे, ज्यांनी हार पत्कारण्यापेक्षा लढून मृत्यूस सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. या २१ सैनिकांनी सुमारे १० हजार अफगाणांसोबत लढाई केली. अक्षय कुमार या चित्रपटात या २१ सैनिकांचे धाडसाने नेतृत्व करताना दिसणार आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
जॅझी बी याने अस्सल पंजाबी ठेक्यात हे गाणे गायले आहे. कुंवर जुनेजा यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत. अनुराग सिंग यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. येत्या २१ मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Intro:Body:

हाऊ टू ट्रेन युवर ड्रॅगन हा थ्रीडी एनिमेटेड भारतात २१ मार्चला रिलीज होतोय...याच्या पहिल्याच भागाने तब्बल ५०० मिलीयन डॉलर्सची कमाई केली होती...सिनेमाचा तिसरा सीक्वल हिंदी, तामिळ तेलगु भाषेतही रिलीज होईल..

...............................

हाऊ टू ट्रेन युवर ड्रॅगन २१ मार्चला भारतात

हाऊ टू ट्रेन युवर ड्रॅगन हा थ्रीडी एनिमेटेड चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. भारतात हा चित्रपट २१ मार्च रोजी रिलीज होईल. इंग्लिश, हिंदी, तामिळ आणि तेलुगु भाषेत हा चित्रपट पाहता येणार आहे. ड्रीमवर्क्स एनिमेशन प्रॉडक्शन हाऊसची निर्मिती असलेला हा चित्रपट अबालवृध्दांसाठी मनोरंजनाची पर्वणी ठरु शकतो.

या चित्रपटाचे नवे पोस्टर रिलीज करण्यात आलंय. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी हे पोस्टर शेअर करीत रिलीजची तारीख जाहीर केली आहे.

हाऊ टू ट्रेन युवर ड्रॅगन हा चित्रपट याच शीर्षकाने प्रकाशित २००३ मध्ये झालेल्या पुस्तकावर आधारित आहे. या चित्रपटाचा पहिला भाग २०१० मध्ये रिलीज झाला. या चित्रपटाने जगभर तब्बल ५०० मिलीयन डॉलर्सचा गल्ला जमवला होता. अमेरिका आणि कॅनडामध्ये सर्वाधिक कमाई करणारा हा ५ वा चित्रपट ठरला होता. ८३ व्या ऑस्कर पुरस्कारात याला सर्वश्रेष्ठ एनिमेटेड फ़िल्म, सर्वश्रेष्ठ ध्वनी यासाठी नामांकन मिळाले होते. त्यानंतर २०१४ मध्ये या चित्रपटाचा दुसरा भाग आला होता. यालादेखील प्रेक्षकांनी उचलून धरले होते. आता या चित्रपटा तिसरा सीक्वल प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाला आहे,

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.