ETV Bharat / sitara

''रुद्रा : द एज ऑफ डार्कनेस''मधून अजय देवगण करणार डिजीटल पदार्पण - बॉलिवूड स्टार अजय देवगण

बॉलिवूड स्टार अजय देवगण आता डिजीटल पदार्पणासाठी सज्ज झालाय. त्याची प्रमुख भूमिका असलेली ''रुद्रा : द एज ऑफ डार्कनेस'' ही वेब सिरीज डिज्ने हॉट स्टारवर ही मालिका स्ट्रिमिंग होणार.

"Rudra: The Age of Darkness"
''रुद्रा : द एज ऑफ डार्कनेस
author img

By

Published : Apr 20, 2021, 7:59 PM IST

मुंबई - बॉलिवूडच्या अनेक दिग्गज कलाकारांनी डिजीटल प्लॅटफॉर्मवर यापूर्वीच पदार्पण केलंय. थिएटरमध्ये रिलीज होणाऱ्या चित्रपटांना जितकी लोकप्रियता मिळते तसाच अनुभव ओटीटी प्लॅटफॉर्मचाही आहे. बॉलिवूड स्टार अजय देवगण आता डिजीटल पदार्पणासाठी सज्ज झालाय.

''रुद्रा : द एज ऑफ डार्कनेस'' असे या नव्या वेब सिरीजचे शीर्षक आहे. ही एक नाट्यमय क्राईम थ्रिलर कथा आहे. अ‌‌ॅपलॉज एंटरटेन्मेंटने बीबीसी स्टुडिओ इंडियाच्या मदतीने याची निर्मिती केली आहे.

अजय देवगणची मुख्य भूमिका असेली ''रुद्रा : द एज ऑफ डार्कनेस'' ही वेब सिरीज डिज्ने हॉट स्टारवर ही मालिका स्ट्रिमिंग होणार असल्याचे ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

हेही वाचा - मराठी सिनेसृष्टीत 'सन्नाटा' : ज्येष्ठ अभिनेता किशोर नांदलस्कर यांचे करोनामुळे निधन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.