ETV Bharat / sitara

वॉशिंग पावडरच्या जाहिरातीमुळे अक्षय कुमार अडचणीत, तक्रार दाखल - complaint against actor Akshay Kumar

वरळी पोलीस ठाण्यात अक्षयकुमारच्या विरोधात शिवप्रेमींकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे.

अक्षय कुमार
अक्षय कुमार
author img

By

Published : Jan 8, 2020, 11:33 PM IST

मुंबई - अभिनेता अक्षय कुमार वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. वरळी पोलीस ठाण्यात अक्षयकुमारच्या विरोधात शिवप्रेमींकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. अक्षयकुमार याने 'निरमा' पावडरच्या जाहिरातीमधून छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या मावळ्यांचा अपमान केला असल्याचे तक्रारीमध्ये म्हटले आहे.

  • Mumbai: A complaint against actor Akshay Kumar has been filed by 2 persons in Worli PS. The complaint states that the actor has defamed Marathi culture & hurt the sentiments of followers of Chhatrapati Shivaji Maharaj. Kumar was depicted as Maratha warrior in an ad film. pic.twitter.com/4FdDi9TFmq

    — ANI (@ANI) 8 January 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
संबधीत जाहिरातीमध्ये अक्षय कुमार हा मावळ्याच्या भूमिकेमध्ये आहे. जाहिरातीमध्ये करण्यात आलेलेल चित्रण आक्षेपार्ह असल्याचे तक्रारीमध्ये म्हटले आहे. कंपनीच्या उत्पादनावर बहिष्कार टाकत असून निरमा कंपनीवर योग्य कारवाई करण्यात यावी, असे तक्रारीमध्ये म्हटले आहे. अक्षय या जाहिरातीवरून वादात सापडला आहे.

Intro:Body:

वॉशिंग पावडरच्या जाहिरातीमुळे अक्षय कुमार अडचणीत, तक्रार दाखल

मुंबई - अभिनेता अक्षय कुमार वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. वरळी पोलीस ठाण्यात अक्षयकुमारच्या विरोधात शिवप्रेमींकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. अक्षयकुमार याने  'निरमा' पावडरच्या जाहिरातीमधून  छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या मावळ्यांचा अपमान केला असल्याचे तक्रारीमध्ये म्हटले आहे.

 संबधीत जाहिरातीमध्ये अक्षय कुमार हा मावळ्याच्या भूमिकेमध्ये आहे. जाहिरातीमध्ये करण्यात आलेलेल चित्रण आक्षेपार्ह असल्याचे तक्रारीमध्ये म्हटले आहे. कंपनीच्या उत्पादनावर बहिष्कार टाकत असून निरमा कंपनीवर योग्य कारवाई करण्यात यावी, असे तक्रारीमध्ये म्हटले आहे. अक्षय या जाहिरातीवरून वादात सापडला आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.