ETV Bharat / sitara

सुष्मिता- रोहमनची रोमॅन्टिक केमेस्ट्री, शेअर केला व्हिडिओ

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन सध्या रोहमन शॉलसोबतच्या नात्यामुळे चर्चेत आहे. रोहमन शॉल हा सुष्मितापेक्षा तब्बल १६ वर्षे लहान आहे. अनेक दिवसांपासून दोघे एकमेकांना डेट करत आहेत. सुष्मितादेखील अनेकदा सोशल मीडियावर त्यांचे फोटो शेअर करत असते.

author img

By

Published : Mar 9, 2019, 11:08 PM IST

सुष्मिता- रोहमनची रोमॅन्टिक केमेस्ट्री, शेअर केला व्हिडिओ

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन सध्या रोहमन शॉलसोबतच्या नात्यामुळे चर्चेत आहे. रोहमन शॉल हा सुष्मितापेक्षा तब्बल १६ वर्षे लहान आहे. अनेक दिवसांपासून दोघे एकमेकांना डेट करत आहेत. सुष्मितादेखील अनेकदा सोशल मीडियावर त्यांचे फोटो शेअर करत असते.

अलिकडेच तिने रोहमनसोबतचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये दोघांचीही रोमॅन्टिक केमेस्ट्री पाहायला मिळते. सुष्मिताने अलिकडेच रोहमनसोबत एक व्हिडिओ शूट केला आहे. चित्राकरणादरम्यानचा हा व्हिडिओ आहे. तिने या व्हिडिओवर रोमॅन्टिक कॅप्शनही दिले आहेत. तसेच रोहमनबद्दलचे प्रेमही व्यक्त केले आहे.

तिच्या या व्हिडिओला चाहत्यांनीही भरभरुन लाईक केले आहे. सुष्मिता आणि रोहमन दोघेही लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचेही बोलले जाते. सुष्मिताच्या दोन्ही दत्तक मुलींनाही तो आवडतो. रोहमनदेखील त्यांच्या पालकाची जबाबदारी स्वीकारताना दिसतो. त्यामुळे सुष्मिता आणि रोहमनच्या लग्नाची चाहत्यांना आतुरता आहे.

Intro:Body:

Sushmita sen share video with rohman shwal

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.