मुंबई - संगीतकार विशाल ददलानी (Singer Vishal Dadlani) आणि अभिनेत्री कुब्रा सैत (Actress Kubbra Sait) यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे समोर आले आहे. दोघांनी शुक्रवारी सोशल मीडियावर ही माहिती दिली. विशाल ददलानी (Singer Vishal Dadlani) यांनी इन्स्टाग्रामवर कोविड-19 चाचणी किटसह स्वत:चा एक फोटो शेअर करत त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांना तात्काळ चाचणी घेण्याचे आवाहन केले.
स्वरा भास्करलाही कोरोना
बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला ( Actress Swara Bhaskar's corona test positive ) आहे. अभिनेत्री स्वराने स्वतः एक पोस्ट जारी करून चाहत्यांना ही माहिती दिली ( Swara itself informed by making a post ) आहे. स्वराने तिच्या पोस्टमध्ये सांगितले की, '५ जानेवारी रोजी मला आणि माझ्या कुटुंबातील सदस्यांना कोरोना अहवालात प्राप्त झाला.
हेही वाचा - Udayanraje Watched Pushpa The Rise : खासदार उदयनराजे भोसले 'पुष्पा'वर फिदा !