ETV Bharat / sitara

वरुण धवनच्या 'कुली नंबर १' चित्रपटाचं टीझर पोस्टर रिलीज - सारा अली खान

हा चित्रपट गोविंदा आणि करिश्मा कपूरच्या सुपरहिट 'कुली नंबर वन' चित्रपटाचाच रिमेक आहे.

वरुण धवनच्या 'कुली नंबर १' चित्रपटाचं टीझर पोस्टर रिलीज
author img

By

Published : Aug 11, 2019, 1:05 PM IST

मुंबई - अभिनेता वरुण धवन आणि सारा अली खान यांच्या आगामी 'कुली नंबर १' चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. यासाठी सारा आणि वरुण दोघेही बँकॉकला रवानाही झाले आहेत. नुकतेच या चित्रपटाचं टीजर पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. मात्र, वरुण धवनचा मुख्य लूक उद्या म्हणजेच सोमवारी १२ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.

वरुण धवनचे वडील डेव्हिड धवन हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. तर, वसू भगनानी, जॅकी भगनानी आणि दीपशिखा देशमुख हे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.

  • Varun Dhawan and Sara Ali Khan... Teaser poster of #CoolieNo1... Main posters will be out tomorrow [Mon]... Filming has commenced in #Bangkok... Directed by David Dhawan... Produced by Vashu Bhagnani, Jackky Bhagnani and Deepshikha Deshmukh... 1 May 2020 release. pic.twitter.com/z9C7OA5BHW

    — taran adarsh (@taran_adarsh) August 11, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

'कुली नंबर १'च्या टीजर पोस्टरमध्ये सामानासोबत असलेल्या कुलीचा लूक पाहायला मिळतो.

हा चित्रपट गोविंदा आणि करिश्मा कपूरच्या सुपरहिट 'कुली नंबर वन' चित्रपटाचाच रिमेक आहे.

पुढच्या वर्षी १ मे २०२० रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.