ETV Bharat / sitara

वरुण धवन - नोरा फतेहीची हॉट केमेस्ट्री, 'स्ट्रीट डान्सर'चं बोल्ड गाणं पाहिलं का? - स्ट्रीट डान्सर'चं बोल्ड गाणं

बादशाहने हे गाणं लिहिलं आहे. त्यानेच हे गाणं कपोजही केलं आहे. नेहा कक्कर आणि बादशाहने हे गाणं गायलं आहे. तर, रेमोने या गाण्याची कोरिओग्राफी केली आहे.

Varun dhawan and nora fatehi starer garmi song from street dancer
वरुण धवन - नोरा फतेहीची हॉट केमेस्ट्री, 'स्ट्रीट डान्सर'चं बोल्ड गाणं पाहिलं का?
author img

By

Published : Dec 26, 2019, 5:38 PM IST

मुंबई - रेमो डिसुजा यांचं दिग्दर्शन असलेला 'स्ट्रीट डान्सर थ्री डी' हा चित्रपट नववर्षाच्या सुरुवातीलाच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तर, वरुण धवन, श्रद्धा कपूर आणि प्रभू देवा यांच्यावर चित्रीत झालेलं 'मुकाबला' हे गाणंदेखील सोशल मीडियावर हिट झालं आहे. आता नोरा फतेही आणि वरुणची हॉट केमेस्ट्री असलेलं 'गरमी' हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे.

बादशाहने हे गाणं लिहिलं आहे. त्यानेच हे गाणं कपोजही केलं आहे. नेहा कक्कर आणि बादशाहने हे गाणं गायलं आहे. तर, रेमोने या गाण्याची कोरिओग्राफी केली आहे. 'स्ट्रीट डान्सर थ्री डी' हा 'एबीसीडी' चित्रपटाचाच तिसरा भाग आहे. यामध्येदेखील धमाल डान्सची जुगलबंदी पाहायला मिळणार आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

हेही वाचा - प्रभूदेवा, वरुण धवन, श्रद्धा कपूरच्या डान्सची जादू, पाहा 'स्ट्रीट डान्सर'चं मुकाबला गाणं

हिंदीसह तेलुगू आणि तमिळ भाषेतही हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे. या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, दिव्या खोसला कुमार, क्रिश्नन कुमार आणि लिझेले डिसूजा हे करत आहेत. २४ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा - बहुप्रतीक्षित 'स्ट्रीट डान्सर थ्रीडी' चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला

Intro:Body:

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.