ETV Bharat / sitara

मोदी-ट्रम्प यांच्या दोस्तीवर अमेरिकन दुतावासांनी गायली बॉलिवूडची धमाल गाणी - narendra modi

अमेरिकन दूतावासाच्या अधिकृत ट्विटर पेजवर नुकताच एक व्हिडीओ शेअर करण्यात आला. जो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. यामध्ये अमेरिकन दूतावास बॉलिवूडची गाणी गाताना पाहायला मिळतात.

मोदी - ट्रम्प यांच्या दोस्तीवर अमेरिकन दुतावासांनी गायली बॉलिवूडची धमाल गाणी, व्हिडिओ व्हायरल
author img

By

Published : Oct 1, 2019, 8:49 AM IST

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच अमेरिकेत जाऊन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. नरेंद्र मोदींसाठी अमेरिकेच्या ह्युस्टन 'हाऊडी मोदी' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मोदींनी अमेरिकन भारतीय नागरिकांची भेट घेतली. मोदी आणि ट्रम्प यांच्या भेटीचा हा क्षण हजारो नागरिकांनी यावेळी अनुभवला.

अमेरिकन दूतावासाच्या ऑफिशिअयल ट्विटर पेजवर नुकताच एक व्हिडिओ शेअर करण्यात आला. जो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. यामध्ये अमेरिकन दूतावास बॉलिवूडची गाणी गाताना पाहायला मिळतात.

हेही वाचा -'द स्काय इझ पिंक' प्रमोशन: गुलाबी शहरात 'देसी गर्ल'चा अनोखा जलवा

बॉलिवूडच्या गाण्यांची भारतातच नाही, तर जगभरात क्रेझ पाहायला मिळते. हिच क्रेझ या व्हिडिओमध्येही पाहायला मिळते. अमेरिकन दूतावासाच्या या व्हिडिओवर नेटकरीही भरभरुन प्रतिक्रिया देत आहेत. '#USIndiaDosti' हा हॅशटॅग वापरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा -विकी कौशलचा भाऊ 'सनी'चा 'भांगडा पा ले'चा ट्रेलर पाहिलात का?

Intro:Body:

ent marathi

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.