ETV Bharat / sitara

मीत ब्रोझच्या नव्या गाण्यात उर्वशी रौतेलाचा देसी अवतार

उर्वशीने यापूर्वी देखील मीत ब्रोझसोबत 'गल बन गयी' या व्हिडिओ अल्बमसाठी काम केले आहे. आता 'माय चन्ना वे' या गाण्याच्या निमित्ताने ती पुन्हा मीत ब्रोझच्या अल्बममध्ये दिसणार आहे.

Urvashi Rautela to star in Meet Bros new song My Channa Ve

author img

By

Published : Jan 13, 2020, 7:25 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला आपल्या हॉट आणि ग्लॅमरस भूमिकांसाठी ओळखली जाते. अलिकडेच ती 'पागलपंती' चित्रपटात झळकली होती. आता मीत ब्रोझचं नवं गाणं 'माय चन्ना वे' मध्ये तिचा देसी लूक पाहायला मिळत आहे.

Urvashi Rautela to star in Meet Bros new song My Channa Ve
मीत ब्रोझच्या नव्या गाण्यात उर्वशी रौतेलाचा देसी अवतार

पंजाबी बोल असलेल्या या गाण्याला मीत ब्रोझसोबतच ज्योतिका तांगरीचा आवाज मिळाला आहे. या गाण्याबद्दल सांगताना उर्वशी म्हणाली, की 'या गाण्यातून चाहत्यांना माझा देसी लूक पाहायला मिळणार असल्यामुळे मी या गाण्याबाबत फार उत्सुक आहे. शबिना खान यांनी या गाण्याला कोरिओग्राफ केले आहे.

हेही वाचा -'तान्हाजी' चित्रपट टॅक्स फ्री करण्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करणार - हसन मुश्रीफ

शबिना खान यांनी 'प्रेम रतन धन पायो' आणि 'हुड हुड दबंग' यांसारख्या गाण्याचे कोरिओग्राफ केले आहे.

Urvashi Rautela to star in Meet Bros new song My Channa Ve
मीत ब्रोझच्या नव्या गाण्यात उर्वशी रौतेलाचा देसी अवतार

उर्वशीने यापूर्वी देखील मीत ब्रोझसोबत 'गल बन गयी' या व्हिडिओ अल्बमसाठी काम केले आहे. आता 'माय चन्ना वे' या गाण्याच्या निमित्ताने ती पुन्हा मीत ब्रोझच्या अल्बममध्ये दिसणार आहे.

या गाण्याशिवाय की 'थिरूत्तु पायल २' या तमिळ चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये भूमिका साकारणार आहे. विनित कुमार आणि अक्षय ओबेरॉय हे कलाकार देखील तिच्यासोबत या चित्रपटात दिसणार आहेत.

हेही वाचा -'भय आणि भीतीच्या कोड्याचा लपंडाव', पाहा 'भयभीत'चा थरारक टीझर

Intro:Body:

Urvashi Rautela to star in Meet Bros new song My Channa Ve

Urvashi Rautela to star in Meet Bros new song, Urvashi Rautela in Meet Bros song, Meet Bros new song,  Urvashi Rautela in My Channa Ve song, my channa ve song news, मीत ब्रोझच्या नव्या गाण्यात उर्वशी रौतेला, उर्वशी रौतेलाचा देसी अवतार, उर्वशी रौतेलाचं नवं गाणं, उर्वशी रौतेला न्यूज

मीत ब्रोझच्या नव्या गाण्यात उर्वशी रौतेलाचा देसी अवतार

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला आपल्या हॉट आणि ग्लॅमरस भूमिकांसाठी ओळखली जाते. अलिकडेच ती 'पागलपंती' चित्रपटात झळकली होती. आता मीत ब्रोझचं नवं गाणं 'माय चन्ना वे' मध्ये तिचा देसी लूक पाहायला मिळत आहे. 

पंजाबी बोल असलेल्या या गाण्याला मीत ब्रोझसोबतच ज्योतिका तांगरीचा आवाज मिळाला आहे. या गाण्याबद्दल सांगताना उर्वशी म्हणाली, की 'या गाण्यातून चाहत्यांना माझा देसी लूक पाहायला मिळणार असल्यामुळे मी या गाण्याबाबत फार उत्सुक आहे. शबिना खान यांनी या गाण्याला कोरिओग्राफ केले आहे. 

शबिना खान यांनी 'प्रेम रतन धन पायो' आणि 'हुड हुड दबंग' यांसारख्या गाण्याचे कोरिओग्राफ केले आहे. 

उर्वशीने यापूर्वीदेखील मीत ब्रोझसोबत 'गल बन गयी' या व्हिडिओ अल्बमसाठी काम केले आहे. आता 'माय चन्ना वे' या गाण्याच्या निमित्ताने ती पून्हा मीत ब्रोझच्या अल्बममध्ये दिसणार आहे. 

या गाण्याशिवाय की 'थिरूत्तु पायल २' या तमिळ चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये भूमिका साकारणार आहे. विनित कुमार आणि अक्षय ओबेरॉय हे कलाकार देखील तिच्यासोबत या चित्रपटात दिसणार आहेत. 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.