ETV Bharat / sitara

जंगलीचे नवे पोस्टर, उद्या ट्रेलर होणार रिलीज - Vidyut Jamwal

जंगली चित्रपटाच्या ट्रेलरची प्रतीक्षा वाढली आहे...सिनेमाचे नवे पोस्टर रिलीज झाले असून उद्या ट्रेलर येईल...कमांडो फेम विद्युत जामवाल यात मुख्य भूमिकेत आहे...

जंगली
author img

By

Published : Mar 5, 2019, 5:33 PM IST

मुंबई - 'कमांडो' फेम विद्युत जामवालच्या 'जंगली' चित्रपटाच्या प्रदजर्शनाची तारीख जाहीर झाली आहे. ५ एप्रिल रोजी हा चित्रपट देशभर रिलीज होईल. याचा टीझर अलिकडे प्रदर्शित करण्यात आला होता. आता याचा ट्रेलर उद्या प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

या चित्रपटात विद्युतचे हत्तीसोबत असलेले घनिष्ठ नाते उलगडण्यात येणार आहे. या चित्रपटासाठी विद्युतने बरीच मेहनत घेतली आहे. यात तो थरारक स्टंटही करताना पाहायला मिळणार आहेत. हॉलिवूडचे प्रसिध्द दिग्दर्शक शक रसेल या चित्रपटाच्यासाठी कष्ट घेत आहेत. विनीत शर्मा आणि प्रिती सहानी या चित्रपटाचे निर्माते आहेत.

  • Trailer out tomorrow... Teaser poster of #Junglee... Meet Vidyut Jammwal and his friend Bhola, the elephant... Directed by Chuck Russell... Produced by Vineet Jain... Co-produced by Priti Shahani... 5 April 2019 release. pic.twitter.com/KNHhlt65uA

    — taran adarsh (@taran_adarsh) March 5, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
बॉलिवूडचा अॅक्शन हिरो विद्युत जामवाल "कमांडो" चित्रपटामुळे लोकप्रिय आहे. या चित्रपटाचे दोन्ही भाग प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. आता या चित्रपटाचा तिसरा सीक्वल येत असून यात विद्युत पुन्हा एकदा अदा शर्मासोबत झळकणार आहे.विपुल अमृतलाल शाह प्रॉडक्शनची निर्मिती असलेल्या "कमांडो ३" या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य दत्त करणार आहेत. विद्युत जामवाल , अदा शर्मा, अंगिरा धार आणि गुलशन देवाइआ यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत.रिलायन्स एन्टरटेन्मेंट प्रेझेन्ट करत असलेल्या "कमांडो ३" या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

Intro:Body:

जंगली चित्रपटाच्या ट्रेलरची प्रतीक्षा वाढली आहे...सिनेमाचे नवे पोस्टर रिलीज झाले असून उद्या ट्रेलर येईल...कमांडो फेम विद्युत जामवाल यात मुख्य भूमिकेत आहे...

................

Trailer out tomorrow... Teaser poster of Junglee

जंगलीचे नवे पोस्टर, उद्या ट्रेलर होणार रिलीज

मुंबई - 'कमांडो' फेम विद्युत जामवालच्या 'जंगली' चित्रपटाच्या प्रदजर्शनाची तारीख जाहीर झाली आहे. ५ एप्रिल रोजी हा चित्रपट देशभर रिलीज होईल. याचा टीझर अलिकडे प्रदर्शित करण्यात आला होता. आता याचा ट्रेलर उद्या प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

या चित्रपटात विद्युतचे हत्तीसोबत असलेले घनिष्ठ नाते उलगडण्यात येणार आहे. या चित्रपटासाठी विद्युतने बरीच मेहनत घेतली आहे. यात तो थरारक स्टंटही करताना पाहायला मिळणार आहेत. हॉलिवूडचे प्रसिध्द दिग्दर्शक शक रसेल या चित्रपटाच्यासाठी कष्ट घेत आहेत. विनीत शर्मा आणि प्रिती सहानी या चित्रपटाचे निर्माते आहेत. 

बॉलिवूडचा अॅक्शन हिरो विद्युत जामवाल  "कमांडो" चित्रपटामुळे लोकप्रिय आहे. या चित्रपटाचे दोन्ही भाग प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. आता या चित्रपटाचा तिसरा सीक्वल येत असून यात विद्युत पुन्हा एकदा अदा शर्मासोबत झळकणार आहे.

विपुल अमृतलाल शाह प्रॉडक्शनची निर्मिती असलेल्या  "कमांडो ३" या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य दत्त करणार आहेत. विद्युत जामवाल , अदा शर्मा, अंगिरा धार आणि गुलशन देवाइआ यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत.

रिलायन्स एन्टरटेन्मेंट प्रेझेन्ट करत असलेल्या "कमांडो ३" या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.