ETV Bharat / sitara

'सुटकेस' शोधण्यासाठी रंगलेला मनोरंजक ड्रामा, पाहा 'लूटकेस'चा ट्रेलर

'लूटकेस'च्या ट्रेलरमध्ये पैशांची सुटकेस शोधण्यासाठी काय काय खेळ रंगतात याची झलक पाहायला मिळते.

author img

By

Published : Sep 19, 2019, 2:23 PM IST

'सुटकेस' शोधण्यासठी रंगलेला मनोरंजक ड्रामा, पाहा 'लूटकेस'चा ट्रेलर

मुंबई - अभिनेता कुणाल खेमू, रसिका दुग्गल, रणवीर शौरी, आणि विजय राज यांची मुख्य भूमिका असलेला 'लूटकेस' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कुणाल खेमूने अलिकडेच या चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर केला होता. शिवाय चित्रपटातील सर्व कलाकारांची झलकही समोर आली होती. आता या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलरही प्रदर्शित करण्यात आला आहे.

'लूटकेस'च्या ट्रेलरमध्ये पैशांची सुटकेस शोधण्यासाठी काय काय खेळ रंगतात याची झलक पाहायला मिळते.

हेही वाचा -'चांद जमीन पर', मुंबईच्या रस्त्यांवर आरजे मलिष्काचं नवं गाणं एकदा पाहाच!

हा चित्रपट लूटमारीवर आधारित कॉमेडी चित्रपट असणार आहे. दिग्दर्शक राजेश क्रिश्नन हे या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. तर, फॉक्स स्टार स्टूडिओझ अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे. ११ ऑक्टोंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

हेही वाचा- ऑटोरिक्षामध्ये साकारली अनोखी 'बाग', अक्षय कुमारने शेअर केले फोटो

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.