ETV Bharat / sitara

जेम्स बॉन्डच्या चाहत्यांसाठी पर्वणी, ३ एप्रिलला रिलीज होतोय 'नो टाईम टू डाय' - Danial Creig latest news

जेम्स बॉन्ड सिनेमांच्या फॅन्सना आता प्रतीक्षा आहे ती २५ व्या चित्रपटाची. 'नो टाईम टू डाय' हा जेम्स बॉन्ड सिरीजमधील २५ वा सिनेमा ३ एप्रिलला रिलीज होणार आहे.

IMAX poster of No Time To Die...
नो टाईम टू डाय'
author img

By

Published : Feb 21, 2020, 12:16 PM IST

'नो टाईम टू डाय' चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर काही दिवसापूर्वी रिलीज झाला होता. त्याला जगभरातील प्रेक्षकांनी उत्सुकतेने पाहिला. आचंबित करणारी अॅक्शन, वेगवान चेसींग, डोळ्याची पारणे फेडणारी दृष्ये हा सारा मसाला जेम्स बॉन्डच्या या चित्रपटात आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी 'नो टाईम टू डाय' चित्रपटाचे नवे पोस्टर शेअर केलंय. हा सिनेमा आयमॅक्श कॅमेऱ्यावर चित्रीत केल्याचे त्यांनी म्हटलंय. शिवाय इंग्लिश हिंदीसह तामिळ, तेलुगु भाषेत रिलीज होणार असल्याचे स्पष्ट केलंय.

'नो टाईम टू डाय' चित्रपटात जेम्स बॉन्डची भूमिका डॅनियल क्रेग साकारत आहे. ३ एप्रिलला हा सिनेमा सर्वत्र रिलीज होईल.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.