ETV Bharat / sitara

शूटर दादींच्या रुपात तापसी - भूमीचा अनोखा अंदाज, 'सांड की आँख'चं गाणं प्रदर्शित - saand ki aankh trailer

तापसी आणि भूमीने आपल्या वयापेक्षा जास्त असणाऱ्या प्रकाशी आणि चंद्रो तोमर यांची भूमिका या चित्रपटात साकारली आहे. त्यांचा लूकही या चित्रपटात वेगळा दिसणार आहे. या चित्रपटाचे सुरुवातीचे शिर्षकही उमनिया असेच होते

शूटर दादींच्या रुपात तापसी - भूमीचा अनोखा अंदाज, 'सांड की आँख'चं गाणं प्रदर्शित
author img

By

Published : Oct 3, 2019, 1:31 PM IST

मुंबई - अभिनेत्री तापसी पन्नू आणि भूमी पेडणेकर यांच्या 'सांड की आँख' या चित्रपटाची बऱ्याच दिवसापासून चर्चा आहे. या चित्रपटात दोघीही प्रसिद्ध शूटर दादी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रकाशी तोमर आणि चंद्रो यांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. आता या चित्रपटातील 'उमनिया' हे गाणं रिलीज करण्यात आलं आहे. या गाण्यात भूमी आणि तापसीचा अनोखा अंदाज पाहायला मिळतो.

शेखर यांनी या गाण्याचे बोल लिहले आहेत. तर, विशाल मिश्रा यांनी संगीत दिलं आहे. पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये महिलांचं महत्व पटवून देणारं हे गाणं आहे.

तापसी आणि भूमीने आपल्या वयापेक्षा जास्त असणाऱ्या प्रकाशी आणि चंद्रो तोमर यांची भूमिका या चित्रपटात साकारली आहे. त्यांचा लूकही या चित्रपटात वेगळा दिसणार आहे. या चित्रपटाचे सुरुवातीचे शिर्षकही उमनिया असेच होते. मात्र, पुढे ते बदलून 'सांड की आँख' करण्यात आलं.

हेही वाचा -हिरकणी टीझर: बाळाला भेटण्यासाठी व्याकुळ झालेल्या आईची शौर्यगाथा

अनुराग कश्यप आणि निधी परमार यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर, तुषार हिरानंदानी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. दिवाळीच्या पर्वावर हा चित्रपट प्रदर्शित होईल.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
दिवाळीच्या पर्वावर अक्षय कुमारचा 'हाऊसफूल ४', राजकुमार रावचा 'मेड ईन चायना' हे चित्रपट देखील प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे 'सांड की आँख' चित्रपटाला तगडी टक्कर बॉक्स ऑफिसवर मिळू शकते.

हेही वाचा -'मेलफिसेंट' हिंदी टीझर: पाहा ऐश्वर्या रायचा कधीही न पाहिलेला अवतार

Intro:Body:

NEWSराष्ट्रवादीच्या २० उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, बबनदादा शिंदेसह पंकज भुजबळांना पुन्हा संधी 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.